MahaVitaran Buldhana Bharti 2025 | महावितरण बुलढाणा भरती 2025
MahaVitaran Buldhana Bharti 2025 | महावितरण बुलढाणा भरती 2025
MahaVitaran Buldhana has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
What is Mahavitran?
Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.
महावितरण बुलढाणा मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 15 जानेवारी 2025
शेवटची तारीख: 27 जानेवारी 2025
पदाचे नाव: अप्रेंटीस
पद संख्या: 168
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) | 74 |
02 | तारतंत्री (वायरमन) | 75 |
03 | कोपा | 19 |
शैक्षणिक पात्रता:
01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
02) महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मधील बेस्ट 05 चे गुण ग्राह्य समजले जाणार नाहीत
03) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री. तारतंत्री व कोपा / पासा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा अथवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ MSBTE या बोर्डाचा डिप्लोमार्फ़त इलेक्ट्रीशन दोन वर्षे अभ्यासक्रम समकक्ष असल्यामुळे वीजतंत्री व तारतंत्री शिकाऊ उमेदवार सुद्धा अर्ज करण्याकरिता पात्र समजण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण: बुलढाणा
वयोमर्यादा: 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]
फी: नाही
अर्ज पद्धती: ऑनलाइन
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
सूचना: बुलढाणा जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.