WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

BRO MSW Bharti 2025 | बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन भरती 2025

BRO MSW Bharti 2025 | बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन भरती 2025

BRO ( Border Roads Organisation ) has published a notification regarding the Posts of MSW (Multi Skilled Worker) Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

What is BRO?

The Border Roads Organisation (BRO) is a statutory body under the ownership of the Ministry of Defence of the Government of India.

बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन मध्ये मल्टी स्किल्ड वर्कर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 1/2025

जाहिरात तारीख: 14 जानेवारी 2025

शेवटची तारीख: 24 जानेवारी 2025

पदाचे नाव: मल्टी स्किल्ड वर्कर  

पद संख्या: 411 जागा

अ क्र  विभागाचे नाव  पद संख्या
01 MSW (कुक) 133
02 MSW (मेसन) 172
03 MSW (ब्लॅकस्मिथ) 75
04 MSW (मेस वेटर) 11

शैक्षणिक पात्रता:

MSW (कुक) – 10वी उत्तीर्ण
MSW (मेसन) – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (Building Construction/Bricks Mason)
MSW (ब्लॅकस्मिथ) – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (Blacksmith /Forge Technology/ Heat Transfer Technology/ Sheet Metal Worker)
MSW (मेस वेटर) – 10वी उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

  • General/OBC/EWS: 50/- Rs
  • SC/ST/PWD: फी नाही

वयोमर्यादा: 25 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार: 5,000 Rs ते 20,200 Rs 

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant GREF Centre, Dighi Camp, Pune-411015

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

फी भरण्याची लिंक: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

 

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now