MahaTransco Nagpur Bharti 2026 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड नागपूर भरती
MahaTransco Nagpur Bharti 2026 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड नागपूर भरती 2026
MahaTransco Nagpur has published a notification regarding the Posts of Apprentice in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
What is MahaTransco?
Mahapareshan or Mahatransco is a wholly owned by government of Maharashtra and the major electricity transmission company in the state of Maharashtra.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड नागपूर मध्ये “अपरेंटिस” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 18 एप्रिल 2026
शेवटची तारीख: 27 एप्रिल 2026
कागदपत्रे पाठविण्याची तारीख: 08 मे 2026
पदाचे नाव: वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) अपरेंटिस
आस्थपना क्रमांक: E10162700098
पद संख्या: 28
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) अपरेंटिस | 28 |
शैक्षणिक पात्रता:
01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण)
02) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद ( NCVT ) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.
नोकरीचे ठिकाण: नागपूर
अर्ज पद्धती: ऑनलाइन / ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता, ग्रहणकेन्द्र रिंगमेन विभाग, क्वार्टर टाइप ।।/१, १३२ के. व्ही. बेसा उपकेंद्र, नागपुर-४४००३४
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
फी: नाही
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अप्लाई ऑनलाइन: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: