MahaTransco Chandrapur Bharti 2026 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी चंद्रपूर भरती 2026
MahaTransco Chandrapur Bharti 2026 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी चंद्रपूर भरती 2026
MahaTransco Chandrapur has published a notification regarding the Posts of Electrician Apprentice in 2026. Candidates who are interested can read the notification and apply Online.
***Advertisement for Apprenticeship for the year 2026-27 of HVDC RS O&M Circle Chandrapur***
What is MahaTransco?
Mahapareshan or Mahatransco is a wholly owned by government of Maharashtra and the major electricity transmission company in the state of Maharashtra
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये “अप्रेंटिस” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 07 जून 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2026
अर्जाची प्रत पाठविण्याची तारीख: 18 जून 2026
पदाचे नाव: अप्रेंटिस ( विजतंत्री )
आस्थापना क्र: E09162700806
पद संख्या: 26
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | अप्रेंटिस ( विजतंत्री ) | 26 |
शैक्षणिक पात्रता: 10th + ITI ( NCVT )
- 01) इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण)
- 02) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (एन.सी.टी.व्ही.टी) नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
नोकरीचे ठिकाण: चंद्रपूर
वयोमर्यादा: 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
अर्ज पद्धती: ऑनलाईन (नोंदणी)
फी: नाही
कालावधी: 01 वर्षे
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता: अधिक्षक अभियंता यांच कार्यालय एव. व्हि.डी.सी. ग्र. कें. संवसु प्रविभाग, म.रा. वि.पा.कं. मर्या. निर्माण भवन मागे, उर्जानगर, चंद्रपुर – 442404
( अर्ज पोस्टाने किंवा स्वहस्ते पाठवावे )
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा ( जाहिरात मध्ये अर्ज दिलेला आहे )
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: