WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Government College of Education Bhandara Bharti 2026 | शासकीय अध्यापक महाविद्यालय भंडारा भरती 2026

Government College of Education Bhandara Bharti 2026 | शासकीय अध्यापक महाविद्यालय भंडारा भरती 2026

Government College of Education Bhandara has published a notification regarding the recruitment of Teachers ( Professors ) vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

***शासकीय अध्यापक महाविदयालय नरकेसरी वार्ड भंडारा येथील सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात खालील विषयाकरिता घडयाळी तासिका तत्वावर (CHB) अध्यापक नेमण्याकरीता मुलाखत घेण्यात येत आहे. ***

शासकीय अध्यापक महाविद्यालय भंडारा मध्ये अध्यापक या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 10 जून 2026 

शेवटची तारीख: 24 जून 2026 ( 12:00 PM ) पर्यंत  

पदाचे नाव: अध्यापक  

विषयाचे नाव: अध्यापनशास्त्र, भाषा, सामाजिक शास्त्रे, गणित

पद क्र  पदाचे नाव 
01 घडयाळी तासिका तत्वावर (CHB) अध्यापक

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघावी 

फी: नाही 

अर्ज: ऑफलाईन 

नोकरी ठिकाण: भंडारा

अर्ज करण्याचा पत्ता: शासकीय अध्यापक महाविद्यालय, भंडारा

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट:  📰पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

Spoiler title

Government College of Education Bhandara Bharti 2024 | शासकीय अध्यापक महाविद्यालय भंडारा भरती 2024

Government College of Education Bhandara has published a notification regarding the recruitment of Teachers vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

***शासकीय अध्यापक महाविद्यालय, नारकेसरी बार्ड, भंडारा बेबील सन २०२४-२५ या शेक्षणिक सत्राकरीता खालील विषयांमध्ये (पदव्युत्तर अभ्याक्रमासाठी) तासिका तत्वांचर अध्यापकांच्या नेमणूक करण्याकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.***

शासकीय अध्यापक महाविद्यालय भंडारा मध्ये अध्यापक या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 12 जुलै 2024

शेवटची तारीख: 13 जुलै 2024 ( सायंकाळी 05:00 PM ) पर्यंत  

पदाचे नाव: अध्यापक  

विषयांचे नावे: अध्यापनशास्त्र, भाषा, इतिहास, अर्थशास्त्र, ललीत/उपयोजिल कला, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण, ग्रंथपाल (गट-क)

पद क्र  पदाचे नाव 
01 अध्यापक  

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघावी 

फी: नाही 

अर्ज: ऑफलाईन 

नोकरी ठिकाण: भंडारा

अर्ज करण्याचा पत्ता: शासकीय अध्यापक महाविद्यालय, भंडारा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट:  📰पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now