दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Maharashtra State Excise Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 ( मुदतवाढ )

Maharashtra State Excise Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023

Maharashtra State Excise ( Maharashtra Rajya Utpadan Shulk ) has published a notification regarding the Posts of Stenographer (Lower Grade), Steno-Typist, Jawan, State Excise Duty, Jawan-cum-Driver, and Chaparashi Posts in 2023. Interested candidates can read the notification.

Maharashtra State Excise ( Maharashtra Rajya Utpadan Shulk )?

It is the department that works under the government of Maharashtra.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये “लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान राज्य उत्पादन शुल्क, जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क आणि चपराशी” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: EST-1122/पदभरती 2022/32/2-अ-3

आर्टिकल अपडेट तारीख: 02 डिसेंबर 2023

शेवटची तारीख: 13 जून 2023 (05:00 PM) वाजता पर्यंत  04 डिसेंबर 2023

पदाचे नाव: लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान राज्य उत्पादन शुल्क, जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क आणि चपराशी

पद संख्या: 717 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 लघुलेखक (निम्नश्रेणी) 05
02 लघुटंकलेखक 18
03 जवान, राज्य उत्पादन शुल्क 568
04 जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क   73
05 चपराशी 53

शैक्षणिक पात्रता: 

लघुलेखक (निम्नश्रेणी) – 01) 10वी उत्तीर्ण 02) लघुलेखन 100 श.प्र.मि. 03) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लघुटंकलेखक – 01) 10वी उत्तीर्ण 02) लघुलेखन 80 श.प्र.मि. 03) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
जवान, राज्य उत्पादन शुल्क – 10वी उत्तीर्ण
जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क –  01) 07वी उत्तीर्ण 02) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
चपराशी – 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता (पद क्र.3 ते 5):

उंची / छाती उंची छाती
 पुरुष  165 सेमी 79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक
महिला 160 सेमी

फी:

पद क्र.1 & 2: खुला प्रवर्ग: 900/- Rs [राखीव प्रवर्ग: 810/-] Rs
पद क्र.3: खुला प्रवर्ग: 735/- Rs [राखीव प्रवर्ग: 660/-] Rs
पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: 800/-  Rs [राखीव प्रवर्ग: 720/-] Rs

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

पगार: 15,000/- Rs ते 1,32,300/- Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

ऑनलाईन अर्ज: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.