दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mahagaon Jobs 2022 | महागाव तालुक्यातील जॉब्स: 10 जानेवारी 2022

Yavatmal Private Jobs 2022 ( यवतमाळ जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Yavatmal, Gadchiroli, Amravati, Bhandara, Nagpur, Chandrapur, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Here we are sharing the Jobs from the Mahagaon taluka from the Yavatmal District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

बाबासाहेब नाईक कापुस उत्पादक सहकारी सूत गिरणी म.पिंपळगाव (कान्हा)

जाहिरात पब्लिश तारीख: 10 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 22 जानेवारी 2022 शनिवार  ( 05:30 PM ) वाजेपर्यंत 

सूत गिरणी चे नाव: बाबासाहेब नाईक कापुस उत्पादक सहकारी सूत गिरणी म.पिंपळगाव (कान्हा)

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 ईलेक्ट्रीकल सुपरवायझर 02

पात्रता: विद्यापीठाची ईलेक्ट्रीकल इंजिनिअरची डीग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक व तत्सम पदावर काम केल्याचा किमान 05 वर्षापर्यंतचा अनुभव तसेच सूत गिरणीमध्ये सदर पदावर काम केलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

नोकरी ठिकाण: जि. यवतमाळ

अर्ज पद्धती: ऑनलाईन (  ईमेल ) / ऑफलाइन 

ईमेल ID: [email protected]

अर्ज सादर करण्याचा पत्ता: अध्यक्ष, बाबासाहेब नाईक कापुस उत्पादक सहकारी सूत गिरणी म.पिंपळगाव (कान्हा) पुसद-माहूर रोड, मु. पिंपळगाव (कान्हा) पो.कासोळा ता. महागाव जि. यवतमाळ

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: lm