दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MahaForest Gadchiroli Bharti 2023 | महाराष्ट्र वनविभाग गडचिरोली भरती 2023

MahaForest Gadchiroli Bharti 2023 | महाराष्ट्र वनविभाग गडचिरोली भरती 2023

MahaForest Gadchiroli  has published a notification regarding the Posts of Veterinary Officer in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

महाराष्ट्र वनविभाग गडचिरोली अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 02 जानेवारी 2023

शेवटची  तारीख: 16 जानेवारी 2023 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: पशुवैद्यकीय अधिकारी

पद संख्या: 01

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 पशुवैद्यकीय अधिकारी 01

पात्रता: ( Bachelor’s Degree in Veterinary from a recognized University (B.V.S.C and A.H) Maharashtra state veterinary council Or Indian veterinarian council of veterinarians registration is required. ) 

01) पदवी बी.व्ही.एस्सी.

02) उमेदवारास वनविभागाचे किंवा इतर शासकीय-निमशासकीय अशासकीय संस्थेमध्ये प्राधिकरणाअंर्तगत किमान 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे

फी: 50 Rs/-

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2023 रोजी ( 25 वर्षे ते 35 वर्षापर्यंत ) 

पगार: 50,000 Rs/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन ( इमेल ) / ऑफलाईन 

इमेल ID: [email protected]

नोकरी ठिकाण: गडचिरोली

अर्ज पाठविण्याचा पत्ता: उपवनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग, गडचिरोली, पोटेगाव रोड, तह.- गडचिरोली जिल्हा – गडचिरोली – 442605

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

( हि कंत्राटी पद भरती आहे ) 11 महिन्याकरिता


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.