दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Maha RERA Nagpur Bharti 2023 | महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण नागपूर भरती 2023

Maha RERA Nagpur Bharti 2023 | महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण नागपूर भरती 2023

Maha RERA Nagpur has published a notification regarding the Posts Junior Legal Consultant Posts in 2023. Candidates who are interested can read the notification.

What is MAHA RERA?

Maharashtra Real Estate Regulatory Authority ( Maha RERA ) 

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण नागपूर मध्ये “कनिष्ठ कायदेशीर सल्लागार” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 04 जानेवारी 2023

शेवटची तारीख: 09 जानेवारी 2023

पदाचे नाव: कनिष्ठ कायदेशीर सल्लागार

पद संख्या: 01

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कनिष्ठ कायदेशीर सल्लागार 01

शैक्षणिक पात्रता: 

01) एल.एल.बी.

02) 03 वर्षे अनुभव

फी: नाही 

वयोमर्यादा: 35 वर्ष

नोकरी ठिकाण: नागपूर (  विभाग ) 

पगार: 35,000 Rs

अर्ज पद्धती: ऑनलाइन ( इमेल ) 

इमेल ID: [email protected]

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

( हि कंत्राटी पद भरती आहे ) 12 महिन्याकरिता


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.