दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mahaforest Amravati Bharti 2022 | वन विभाग अमरावती ( अंतर्गत ) भरती 2022 [ ( शुध्दीपत्रक ) ]

Mahaforest Amravati Bharti 2022 | वन विभाग अमरावती भरती 2022

Mahaforest Amravati has published a notification regarding the Posts of Legal adviser Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Mahaforest?

The Maharashtra Forest Department is a department of the Indian state of Maharashtra responsible for forestry and wildlife management. The headquarters of the Maharashtra Forest Department is in Nagpur.

***( उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आकोट वन्यजीव विभाग, आकोट यांचे कार्यालय पोपटखेड रोड, आकोट )***

वन विभाग अमरावती मध्ये विधी सल्लागार या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 27 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 05 मे 2022 ( 05:30 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: विधी सल्लागार 

पद संख्या: 01

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 विधी सल्लागार  01

शैक्षणिक पात्रता:

01) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व सनद धारक

02) न्यायालयीन खटले हाताळण्याचा 15 वर्षापेक्षा जास्त अनुभव असावा आणि वनविभागातील प्रकरण हाताळण्याचा 07 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा.

नोकरीचे ठिकाण: अमरावती

फी: नाही 

पगार: 50,000 Rs

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आकोट वन्यजीव विभाग, आकोट यांचे कार्यालय पोपटखेड रोड, आकोट, पिन कोड क्र. 444101.

Email Id: [email protected]

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

शुध्दीपत्रक: पाहा

( या भरती बद्दल काही शंका असल्यास तुम्ही 04 मे 2022 ) ला 12:00 PM वाजता ऑनलाइन झूम मीट द्वारे ( शंका solve ) करू शकता.

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.