दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MADC Nagpur Bharti 2022 | महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड नागपूर भरती 2022

MADC Nagpur Bharti 2022 | महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड नागपूर भरती 2022

MADC Nagpur has published a notification regarding the Posts of Assistant Engineer ( Electrical ) and Assistant Security officer Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MADC?

Maharashtra Airport Development Company( MADC ) Limited abbreviated as, is a Special Purpose Company constituted in 2002 by the Government of Maharashtra to plan, construct, operate and maintain airports in the State.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड नागपूर मध्ये सहाय्यक अभियंता (विद्युत) आणि सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदा या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 05 मे 2022

शेवटची तारीख: 19 मे 2022

पदाचे नाव: सहाय्यक अभियंता (विद्युत) आणि सहाय्यक सुरक्षा अधिकारी 

पद संख्या: 02

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सहाय्यक अभियंता (विद्युत)  01
02 सहाय्यक सुरक्षा अधिकारी   01

शैक्षणिक पात्रता: 

सहाय्यक अभियंता (विद्युत) – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्णवेळ अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल) पदवी 02) 07 वर्षे अनुभव 
सहाय्यक सुरक्षा अधिकारी  – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विद्याशाखेतील पदवी 02) 12 वर्षे अनुभव 

नोकरीचे ठिकाण: नागपूर

फी: नाही   

पगार: 9,300 ते  40,000 Rs

वयोमर्यादा: 40 ते 55 वर्षे ( पदानुसार वेगळवेगळ )

अर्ज पद्धती: ऑफलाइन ( स्पीड पोस्टाने ) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Maharashtra Airport Development Company Ltd, Mumbai, 8th Floor, Centre-1, World Trade Centre, Cuffe Parade Mumbai-400005.

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

src: eh


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.