दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Maha PWD Bharti 2023 | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023

Maha PWD Bharti 2023 | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023

Maha PWD has published a notification regarding the Posts of Junior Engineer, Junior Architect, Civil Engineering Assistant, Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Garden Supervisor, Assistant Junior Architect, Sanitary Inspector, Senior Clerk, Laboratory Assistant, Driver, Cleaner, & Peon in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is Maha PWD?

PWD stands for Public Works Department and Maha For Maharashtra. 

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक,लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), उद्यान पर्यवेक्षक, सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, स्वच्छक आणि शिपाई” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 17 ऑक्टोबर 2023

शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2023

पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक,लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), उद्यान पर्यवेक्षक, सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, स्वच्छक आणि शिपाई  

पद संख्या: 2109

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 532
02 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 55
03 कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 05
04 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1378
05 लघुलेखक (उच्च श्रेणी) 08
06 लघुलेखक (निम्न श्रेणी) 02
07 उद्यान पर्यवेक्षक 12
08 सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 09
09 स्वच्छता निरीक्षक 01
10 वरिष्ठ लिपिक 27
11 प्रयोगशाळा सहाय्यक 05
12 वाहन चालक 02
13 स्वच्छक 32
14 शिपाई 41

शैक्षणिक पात्रता:

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 01) 10वी उत्तीर्ण 02) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 01) 10वी उत्तीर्ण 02) विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ –  01) 10वी व 12वी उत्तीर्ण 02) वास्तुशास्त्रज्ञ पदवी 03) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 01) 10वी उत्तीर्ण 02) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स 03) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात
लघुलेखक (उच्च श्रेणी) – 01) 10वी उत्तीर्ण 02) लघुलेखन 120 श.प्र.मि. 03) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
लघुलेखक (निम्न श्रेणी) – 01) 10वी उत्तीर्ण 02) लघुलेखन 100 श.प्र.मि. 03) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
उद्यान पर्यवेक्षक – 01) कृषी किंवा उद्यानविद्या पदवी 02) 02 वर्षे अनुभव
सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ – 01) 10वी व 12वी उत्तीर्ण 02) वास्तुशास्त्राची पदवी
स्वच्छता निरीक्षक – 01) 10वी उत्तीर्ण 02) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र
वरिष्ठ लिपिक – 01) 10वी उत्तीर्ण 02) कोणत्याही शाखेतील पदवी
प्रयोगशाळा सहाय्यक – 01) 10वी उत्तीर्ण 02) विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी
वाहन चालक – 01) 10वी उत्तीर्ण 02) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना 03) 03 वर्षे अनुभव
स्वच्छक – 07वी उत्तीर्ण
शिपाई – 10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

वयोमर्यादा: 06 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: 05 वर्षे सूट]

फी: 

खुला प्रवर्ग: 1000/- Rs

मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: 900/- Rs

अर्ज: ऑनलाइन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप च डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.