LIC ( Housing Finance Limited ) Bharti 2026 | LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2026
LIC Housing Finance Limited Bharti 2026 | LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2026
LIC HFL ( Housing Finance Limited ) has published a notification regarding the Posts of Junior Assistant in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
What is LIC Housing Finance Ltd?
LIC Housing Finance Ltd (LICHFL) is one of the largest Housing Finance Companies in India with a key objective of providing long term finance to individuals for the purchase or construction of house/flat for residential purposes in India.
LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये ज्युनियर असिस्टंट या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र.: Not Mentioned
जाहिरात तारीख: 16 एप्रिल 2026
शेवटची तारीख: 30 एप्रिल 2026
पदाचे नाव: ज्युनियर असिस्टंट
एकूण पद संख्या: 180 जागा ( महाराष्ट्रसाठी 25) जागा आहेत
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | ज्युनियर असिस्टंट | 180 |
शैक्षणिक पात्रता: 01) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी 02) कॉम्प्युटर सिस्टीममधील ऑपरेटिंग आणि कामकाजाचे ज्ञान अनिवार्य आहे.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 01 एप्रिल 2026 रोजी 21 ते 30 वर्षे.
फी: 944/-Rs
अर्ज पद्धती: ऑनलाईन
परीक्षा: जून 2026
पगार: 38,709/- रुपये ते 41,509/- रुपये ( सिटीनुसार वेगळवेगळ ) + इतर भत्ते
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ]
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: