Central Bank of India Amravati Bharti 2026 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अमरावती भरती 2026
Central Bank of India Bharti 2026 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2026
Central Bank of India has published a notification regarding the Posts of Office Assistant and Faculty in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
About Central Bank of India?
Central Bank of India is an Indian nationalized bank. It is under the ownership of the Ministry of Finance, Government of India, and is one of the oldest and largest nationalized commercial banks in India.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ऑफिस असिस्टंट आणि फॅकल्टी या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
***आरएसईटीआय ( RSETI ) यवतमाळ संविदा वर खालील पदांसाठी उपयुक्तता आवश्यक आहे.***
जाहिरात तारीख: 07 ऑक्टोबर 2026
शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2026
पदाचे नाव: ऑफिस असिस्टंट आणि फॅकल्टी
पद संख्या: 04 जागा
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | ऑफिस असिस्टंट | 02 |
| 02 | फॅकल्टी | 02 |
शैक्षणिक पात्रता: लवकरच माहिती उपलब्ध होईल
फी: नाही
नोकरी ठिकाण: अमरावती (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती: ऑनलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: क्षेत्रीय कार्यालय, अमरावती, प्लेटिनम एंपायर, कॉटन मार्केट रोड, अमरावती-444601
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑफिसियल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: