WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Latur DCC Bank Bharti 2025 | लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025

Latur DCC Bank Bharti 2025 | लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025

Latur DCC Bank has published a notification regarding the Posts of Clerk, Peon (Subgrade/Multipurpose Support Staff) and Driver in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये लिपिक, शिपाई आणि वाहन चालक (ड्रायव्हर) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

   जाहिरात तारीख: 19 डिसेंबर 2025

शेवटची तारीख: 21 जानेवारी 2026

पद संख्या: 375 जागा

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 लिपिक 250
02 शिपाई 115
03 वाहन चालक (ड्रायव्हर) 10

शैक्षणिक पात्रता:

लिपिक – 01) कोणत्याही शाखेतील पदवी 60% गुणांसह 02) MS-CIT किंवा समतुल्य
शिपाई –  12वी उत्तीर्ण 60% गुणांसह
वाहन चालक (ड्रायव्हर) – 01) 12वी उत्तीर्ण  60% गुणांसह 02) LMV वाहन चालक परवाना

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा:  30 नोव्हेंबर 2025,

पद क्र.1: 21 ते 30 वर्षे
पद क्र.2: 19 ते 28 वर्षे
पद क्र.3: 19 ते 28 वर्षे

फी: नमूद नाही ( Not mentioned )

पगार: लवकरच माहिती उपलब्ध होईल  

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा WhatsApp वर नोकरीची माहिती ) 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now