दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Lata Mangeshkar Hospital Nagpur Bharti 2022 | लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर भरती 2022

VSPM Academy of Higher Education N.K.P. Salve Institute of Medical Sciences & Research Centre and Lata Mangeshkar Hospital, Digdoh Hill, Hingna Road, Nagpur has published a notification regarding the Posts of  Consultants, Medical Director/ Medical Superintendent, Emergency Medicine, Professor/ Associate Professor/ Assistant Professor and Administrative Officer (AO) in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

*** व्हीएसपीएम अकादमी ऑफ हायर एज्युकेशन एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर आणि लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह हिल, हिंगणा रोड, नागपूर ***

जाहिरात पब्लिश तारीख: 03 मे 2022

शेवटची तारीख: 17 मे 2022 (  जाहिरात पब्लिश झाल्यापासून 15 दिवसाच्या आत ) 

रिसर्च सेंटर / हॉस्पिटल चे नाव: व्हीएसपीएम अकादमी ऑफ हायर एज्युकेशन एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर आणि लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह हिल, हिंगणा रोड, नागपूर

पदाचे नाव: 

अनु क्र  पदाचे नाव 
01 Consultants
02 Medical Director/ Medical Superintendent
03 Emergency Medicine
04 Professor/ Associate Professor/ Assistant Professor
05 Administrative Officer (AO)

पात्रता: ( Specialty ) 

Consultants – Gastroenterologist, Nephrologist, Neurologist, Haemato-Oncologist, Urologist, Oncosurgeon, Neurosurgeon, Paediatric Surgeon, CVTS Surgeon, and Intensivist
Medical Director/ Medical Superintendent – Post Graduate Degree (MD/MS) with a minimum of 10 years of experience in managing a hospital (minimum 500 beds capacity). Should have an understanding of healthcare regulations as per MC/NMC & able to handle effectively hospital medical information systems (HMIS). Should be a good communicator with a proven problem-solver. Preference will be given to candidates with experience in a hospital attached to a medical college.
Emergency Medicine – Professor, Associate Professor, Lecturer, Senior Residents. Qualification: Preferably MD or equivalent in Emergency medicine (as per NMC norms). Faculties from Anesthesia, General Medicine, General Surgery. Orthopedic & Respiratory Medicine will also be considered.
Professor/ Associate Professor/ Assistant Professor – General Medicine, General Surgery, and Respiratory Medicine as per Teachers Eligibility Qualifications (TEQ) of NMC
Administrative Officer (AO) – Graduation & will work in Dean’s office. Knowledge of Healthcare Regulations, Office Administration experience in medical college will be preferred.

नोकरी ठिकाण:  नागपूर

अर्ज: ऑनलाइन ( ईमेल )

ईमेल ID: [email protected] OR [email protected]

पत्ता: व्हीएसपीएम अकादमी ऑफ हायर एज्युकेशन एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर आणि लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह हिल, हिंगणा रोड, नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src:  eh


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]