WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Krushi Vibhag Wardha Bharti 2022 | कृषि विभाग वर्धा भरती 2022

Krushi Vibhag Wardha Bharti 2022 | कृषि विभाग वर्धा भरती 2022

Krushi Vibhag Wardha has published a notification regarding the Posts of Resource Person Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.

कृषि विभाग वर्धा मध्ये “संसाधन व्यक्ती” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 14 जुलै 2022

शेवटची तारीख: 20 जुलै 2022 

पदाचे नाव: संसाधन व्यक्ती

अ. क्र  पदाचे चे नाव 
01 संसाधन व्यक्ती

शैक्षणिक पात्रता: 

01) कोणतीही योग्य व्यक्ती जसे सेवानिवृत्त शासकीय अधिकारी / बँक अधिकारी /बँक मित्र / विमा प्रतिनिधी / वैयक्तीक व्यवसायिक /सहाय्य सल्लागार संस्था (Consultancy Firm)/

02) सुक्ष्म अन्न व्यवसायासाठी मदत करणाऱ्या व्यक्ती/नामांकित विद्यापिठ/संस्था यांचे कडील अन्न तंत्रज्ञान/अन्न अभियांत्रिकी /

03) कृषि अभियांत्रिकी मधील पदविका/पदवीधारक कृषि व कृषि संबंधित पदवी /पदविकाधारक /इतर कोणत्याही शाखेतील पदविका/पदवीधारक

अनुभव: अन्न व कृषि प्रक्रिया उद्योगांना सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) बनविणे तसेच बँकेशी पाठपुरवठा करुन कर्ज मंजुर करुन घेणे आवश्यक

फी: नाही  

नोकरी ठिकाण: वर्धा

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, वर्धा.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.



WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now