दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Hinganghat Jobs 2022 | हिंगणघाट तालुक्यातील जॉब्स: 16 जुलै 2022

Wardha Private Jobs 2022 ( वर्धा शहरातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Wardha, Amravati, Bhandara, Nagpur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Hinganghat taluka from the Wardha District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत

आम्ही नागपूर शहर आणि (विदर्भ) कडून खासगी नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही नोकरी मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही. तुमच्या कडून खुप रिक्वेस्ट आली होती की प्राइवेट जॉब्स दया म्हणून. 

Dr. B. R. Ambedkar Vidyalaya and Junior College Hinganghat, Distt. Wardha has published a notification regarding the Posts of Secondary Education Servants, Higher Secondary Education and Higher Secondary Teachers in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Dr. B. R. Ambedkar Vidyalaya and Junior College Hinganghat, Distt. Wardha  

जाहिरात पब्लिश तारीख: 16 जुलै 2022

शेवटची तारीख: 29 जुलै 2022 ( 03:00 PM ) वाजता पर्यंत 

कॉलेज चे नाव: डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट, जि. वर्धा

पदाचे नाव:

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 माध्यमिक शिक्षण सेवक 01
02 उच्च माध्यमिक शिक्षण 04
03 उच्च माध्यमिक शिक्षक ( मराठी + इंग्रजी )  01
04 उच्च माध्यमिक शिक्षक (Computer (Science) 01

शैश्निक पात्रता: 

माध्यमिक शिक्षण सेवक – B.A
उच्च माध्यमिक शिक्षण – B.A / M.A / M.Sc + ( B.Ed ) 
उच्च माध्यमिक शिक्षक ( मराठी + इंग्रजी ) – M.A ( Marathi / English ) + B.Ed 
उच्च माध्यमिक शिक्षक (Computer (Science) – MCA / M.Sc / B.E ( Comp. Sci ) 

अर्ज पद्धती: ऑफलाइन

निवड प्रक्रिया: मुलाखत

नोकरी ठिकाण: हिंगणघाट, जि. वर्धा

पत्ता: डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट, जि. वर्धा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

src: lm


* हिंगणघाट तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 21 मे 2022 ) *

MATOSHRI ART’S, COMMERCE & SCIENCE WOMEN’S COLLEGE, HINGANGHAT, DIST WARDHA 442301 has published a notification regarding the Posts of Contributory Teachers in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

MATOSHRI ART’S, COMMERCE & SCIENCE WOMEN’S COLLEGE, HINGANGHAT, DIST WARDHA 442301  

जाहिरात पब्लिश तारीख: 21 मे 2022

शेवटची तारीख: 27 मे 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 07 दिवसाच्या आत ) 

महाविद्यालय चे नाव: मातोश्री कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय, हिंगणघाट, जिल्हा वर्धा 442301

पदाचे नाव:

पद क्र पदाचे नाव ( विषयाचे नाव )  पद संख्या 
01 HINDI 01
02 COMMERCE 04
03 BOTANY 02
04 CHEMISTRY 02
05 PHYSICS 02
06 MATHEMATICS 02
07 ZOOLOGY 02

शैश्निक पात्रता: M.A / M.Com/M.Sc / NET/SET / Ph.D ( As per norms laid down by down UGC Govt. Of Maharashtra & R.T.M. Nagpur University, Nagpur ) 

अर्ज पद्धती: ऑनलाइन ( ईमेल )

ईमेल: [email protected]

नोकरी ठिकाण: हिंगणघाट, जिल्हा वर्धा

पत्ता: मातोश्री कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, संत तुकडोजी वार्ड, नांदोरी रोड, हिंगणघाट, जिल्हा वर्धा 442301

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: lm


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]