दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

केंद्रीय विद्यालय अजनी ( नागपूर ) मध्ये विविध पदांची भरती

Kendriya Vidyalaya Ajni Nagpur Bharti 2023 | केंद्रीय विद्यालय अजनी नागपूर भरती 2023

Kendriya Vidyalaya Ajni Nagpur has published a notification regarding the Posts PGT, TGT, PRT, Counselor, Doctor, Nurse, Sports Coach, Arts and craft, Computer Instructor, Yoga Teacher, Data Entry Operator, and subs staff Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is Kendriya Vidyalaya Sangathan?

The Kendriya Vidyalaya Sangathan is a system of central government schools in India that are instituted under the aegis of the Ministry of Education.

केंद्रीय विद्यालय अजनी नागपूर मध्ये “PGT, TGT, PRT, समुपदेशक, डॉक्टर, परिचारिका, क्रीडा प्रशिक्षक, कला आणि हस्तकला, संगणक प्रशिक्षक, योग शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, आणि सदस्य कर्मचारी” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***( APPOINTMENT OF TEACHERS ON CONTRACT BASIS )***

जाहिरात तारीख: 28 फेब्रुवारी 2023

मुलाखत तारीख: 08, 09 व 10 मार्च 2023 ( 09:00 AM ) वाजता 

पदाचे नाव: PGT, TGT, PRT, समुपदेशक, डॉक्टर, परिचारिका, क्रीडा प्रशिक्षक, कला आणि हस्तकला, संगणक प्रशिक्षक, योग शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, आणि सदस्य कर्मचारी

पद क्र  पदाचे नाव 
01 Primary Teacher
02 PGT
03 TGT
04 समुपदेशक
05 डॉक्टर
06 परिचारिका
07 क्रीडा प्रशिक्षक
08 कला आणि हस्तकला
09 संगणक प्रशिक्षक
10 योग शिक्षक

शैक्षणिक पात्रता:  

Primary Teacher – मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण 50% गुणांसह आणि डी.एड. परीक्षा उत्तीर्ण आणि CTET अनिवार्य उत्तीर्ण
PGT – मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि बीएड उत्तीर्ण.
TGT – मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात 50% गुणांसह पदवी. बी.एड. आणि C.T.E.T. उत्तीर्ण होण्यास प्राधान्य 
समुपदेशक – 01) बी.ए. /बी.एस्सी (मानसशास्त्र) सह समुपदेशन पदविका प्रमाणपत्र 02) 01 वर्षे अनुभव
डॉक्टर – किमान एमबीबीएस आणि MCI नोंदणीकृत
परिचारिका – जीएनएम / बी.एस्सी. नर्सिंग किंवा नर्सिंग मध्ये डिप्लोमा
क्रीडा प्रशिक्षक – बी.पी.एड. आणि अनुभव
कला आणि हस्तकला – बी.टेक / बी.ई./ बी.एस्सी. / एम.एस्सी / बी.सी.ए., एम.सी.ए. (संगणक शास्त्रात)
संगणक प्रशिक्षक – पदवी 
योग शिक्षक – बी.एड

फी: नाही  

वयोमर्यादा: 18 वर्षे ते 65 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण: अजनी, नागपूर

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

निवड प्रक्रिया: मुलाखत

पगार: 21,250 ते 27,500 रुपये. 

मुलाखतीचा पत्ता: केंद्रीय विद्यालय अजनी, नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अर्ज बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

सुचना:

  • उमेदवार संबंधित तारखेला सकाळी 09.00 वाजता मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील.
  • मुलाखतीदरम्यान कोणताही प्रवास भत्ता देय असणार नाही.
  • वरील पद अर्धवेळ कराराच्या अंतर्गत आहे.
  • कोविड-19 शी संबंधित सर्व संस्थांचे विशेष लक्ष.

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


* केंद्रीय विद्यालय अजनी नागपूर भरती 2022 *

Kendriya Vidyalaya Ajni Nagpur Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय अजनी नागपूर भरती 2022

Kendriya Vidyalaya Ajni Nagpur has published a notification regarding the Posts PGT, TGT, PRT, Counselor, Doctor, Nurse, Sports Coach, Arts and craft, Computer Instructor, Yoga Teacher, Data Entry Operator, and subs staff Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is Kendriya Vidyalaya Sangathan?

The Kendriya Vidyalaya Sangathan is a system of central government schools in India that are instituted under the aegis of the Ministry of Education.

केंद्रीय विद्यालय अजनी नागपूर मध्ये “PGT, TGT, PRT, समुपदेशक, डॉक्टर, परिचारिका, क्रीडा प्रशिक्षक, कला आणि हस्तकला, संगणक प्रशिक्षक, योग शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, आणि सदस्य कर्मचारी” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***( APPOINTMENT OF TEACHERS ON CONTRACT BASIS )***

जाहिरात तारीख: 28 फेब्रुवारी 2023

मुलाखत तारीख: 25 व 26 फेब्रुवारी 2022 ( 08:00 AM ) वाजता 

  • PGT, TGT, डेटा एंट्री ऑपरेटर, संगणक प्रशिक्षक आणि सदस्य कर्मचारी – 25 फेब्रुवारी 2022
  • उर्वरित पदे: 26 फेब्रुवारी 2022

पदाचे नाव: PGT, TGT, PRT, समुपदेशक, डॉक्टर, परिचारिका, क्रीडा प्रशिक्षक, कला आणि हस्तकला, संगणक प्रशिक्षक, योग शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, आणि सदस्य कर्मचारी

पद क्र  पदाचे नाव 
01 PGT
02 TGT
03 PRT
04 समुपदेशक
05 डॉक्टर
06 परिचारिका
07 क्रीडा प्रशिक्षक
08 कला आणि हस्तकला
09 संगणक प्रशिक्षक
10 योग शिक्षक
11 डेटा एंट्री ऑपरेटर
12 सदस्य कर्मचारी

शैक्षणिक पात्रता:  

PGT – Two Years Integrated Post Graduate M.Sc. Course of Regional College of Education of NCERT in the concerned subject OR Master Degree in Concerned subjects with at least 50% marks and B.Ed
TGT – Four years integrated degree course or Regional Colleges of Education of NCERT in the concerned subject with at least 50% marks in aggregate, OR Second Class Bachelor’s Degree with at least 50% marks in the concerned subject(s) and in aggregate including electives and languages in the combination of subject and B.Ed.
PRT – Senior Secondary ( Class XII ) with 50% marks & Two years Diploma in Elementary Education/Bachelor in Elementary Education / JBT – after Senior Secondary ( Class XII ) OR equivalent OR B.EI.Ed. OR Graduate with 50% marks and B.Ed. 
समुपदेशक – B.A. / B.Sc (Psychology) with a certificate of Diploma in Counseling. Desirable qualification: Minimum one year experience
डॉक्टर – Minimum MBBS and Registered with MCI
परिचारिका – GNM or B.Sc Nursing or Diploma in Nursing and should possess certificate as registered Nurse & Midwife
क्रीडा प्रशिक्षक – B.P.Ed with specialization and experience
कला आणि हस्तकला – Specialization in Visual/Performing Art / Diploma in Fine Art.
संगणक प्रशिक्षक – BE/B.Tech (Computer Sci.)/BCA/MCA/ M.Sc (Computer Sci./ M. Sc. (Electronics with computer Sci. Component)/ M.Sc. (I T)/B.Sc.(Computer Science) OR Bachelor’s /Master degree in any Sci. subject / Mathematics from recognized University with Postgraduates Diploma in Computer application form Govt. 
योग शिक्षक –  Graduate in any subject or equivalent from a recognized university. One year of training in Yoga from a recognized institution.
डेटा एंट्री ऑपरेटर – 1 ) 12th Pass 2 ) 35 wpm typing speed in English 3 ) 30 wpm in Hindi 4 )  Extensive knowledge of computer application (Degree/Diploma/Certificate)
सदस्य कर्मचारी – Class X th passed

फी: नाही  

नोकरी ठिकाण: अजनी, नागपूर

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

निवड प्रक्रिया: मुलाखत

पगार: 21,250 ते 27,500 रुपये. 

मुलाखतीचा पत्ता: केंद्रीय विद्यालय अजनी, नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात व अर्ज बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

सुचना:

  • उमेदवार संबंधित तारखेला सकाळी 08.00 वाजता मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील.
  • मुलाखतीदरम्यान कोणताही प्रवास भत्ता देय असणार नाही.
  • वरील पद अर्धवेळ कराराच्या अंतर्गत आहे.
  • कोविड-19 शी संबंधित सर्व संस्थांचे विशेष लक्ष.