दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

JIPMER Bharti 2022 | जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च भरती 2022

JIPMER Bharti 2022 | जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च भरती 2022

JIPMER has published a notification regarding the Posts of Nursing Officer Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is JIMPER?

The Jawaharlal Institute of Postgraduate Medical Education & Research is a medical school located at Pondicherry, the capital of the Union Territory of Puducherry, in India.

जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च मध्ये नर्सिंग ऑफिसर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 19 नोव्हेंबर 2022

शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2022

पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर   

पद संख्या: 433 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 नर्सिंग ऑफिसर 433

शैक्षणिक पात्रता: B.Sc.(Hons.) नर्सिंग / B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM + 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा: 01 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: 

  • General/OBC/EWS: 1500/ Rs
  • SC/ST: 1200/- Rs, PWD: फी नाही

नोकरी ठिकाण: पुडुचेरी

अर्ज: ऑफलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा  ( अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.