दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ITI Bharti: या आईटींआय मध्ये विविध पदांची भरती ( बघून घ्या माहिती )

ITI Umred ( Nagpur ) Bharti 2023 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरेड भरती 2023

ITI Umred has published a notification regarding the Posts of “Craft Instructor” in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is ITI?

ITI Full Form is Industrial Training Institute, Which is run by the Government of Maharashtra.

***शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरेड येथे तासिका तत्वावर शिल्पनिदेशकाच्या तात्पुरत्या नियुक्तीकरीता खालील व्यवसायाकरीता अर्ज मागविण्यात येत आहे***

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरेड  येथे “शिल्प निदेशक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 12 ऑगस्ट 2023

शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2023

पदाचे नाव: शिल्प निदेशक

पद क्र   पदाचे नाव  
01 विजतंत्री (इलेक्ट्रीशियन)
02 तारतंत्री (वायरमन)
03 जोडारी (फिटर)
04 कातारी (टर्नर)
05 यंत्रकारागीर (मशिनिष्ट)
06 यांत्रिक मोटारगाडी ( मोटार मेकॅनिक व्हेईकल)
07 यांत्रिक डिझेल ( डिझेल मेकॅनिक )
08 संधाता (वेल्डर)

पात्रता: कृपया जाहिरात बघावी

  • Diploma at least in second class in appropiate ( Branch of Engineering ) 
  • 12th Pass with Science and Math or its Equivalents
  • National Apprentice Certificate
  • 02 Years of Experience

WCL ( वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड ) नागपूर भरती 2023; पात्रता किमान 10वी पास

नोकरी ठिकाण: उमरेड जि.नागपूर

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरेड

ई-मेल पत्ता: iti.umred@dvet.gov.in

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.