दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ISRO Bharti 2024 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये विविध पदांची 2024

ISRO Bharti 2024 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2024

ISRO ( Indian Space Research Organisation ) has published a notification regarding the Posts of Scientist/ Engineer, Technical Assistant, Scientific Assistant, Draughtsman, Fireman, Cook, and Driver in 2024. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is ISRO?

The Indian Space Research Organisation ( ISRO ) is the national space agency of India, headquartered in Bengaluru. It operates under the Department of Space which is directly overseen by the Prime Minister of India.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये शास्त्रज्ञ/अभियंता, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ड्राफ्ट्समन, फायरमन, कुक आणि ड्रायव्हर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: No.URSC:ISTRAC:01:2024

पदाचे नाव: शास्त्रज्ञ/अभियंता, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ड्राफ्ट्समन, फायरमन, कुक आणि ड्रायव्हर

जाहिरात तारीख: 10 फेब्रुवारी 2024

अर्ज सुरु तारीख: 10 फेब्रुवारी 2024

शेवटची तारीख: 01 मार्च 2024 (11:55 PM)

पद संख्या: 224 जागा

पद क्र पोस्ट कोड  पदाचे नाव  पद संख्या 
01 001 & 002 Scientist/ Engineer 03
02 003 & 004 Scientist/ Engineer 02
03 018, 019, 020, 021 & 2022 Technical Asst 55
04 023, 024, 025 & 026 Scientific Asst 06
05 027 Library Asst 01
06 005, 006, 007, 008, 009, 010, 011, 012, 013, 014 & 015  Technician 142
07 016 & 017 Draughtsman
08 029 Fireman – A 03
09 028 Cook 04
10 030 Light Vehicle Driver ‘A’ 06
11 031 Heavy Vehicle Driver ‘A’ 02

पात्रता: 

Scientist/ Engineer – 60% गुणांसह M.E/M.Tech (Mechatronics/Materials Engineering / Material Science / Metallurgical Engineering / Metallurgical & Materials Engineering / Polymer Science & Technology) किंवा 65% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical/Chemical) किंवा M.Sc (Physics / Applied Physics/Mathematics / Applied Mathematics)
Scientist/ Engineer – 60% गुणांसह M.E/M.Tech (Mechatronics/Materials Engineering / Material Science / Metallurgical Engineering / Metallurgical & Materials Engineering / Polymer Science & Technology) किंवा 65% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical/Chemical) किंवा M.Sc (Physics / Applied Physics/Mathematics / Applied Mathematics)
Technical Asst – Diploma (Relevant Engg) [ प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ] 
Scientific Asst – प्रथम श्रेणी B.Sc (Chemistry/Physics/Animation & Multimedia/ Mathematics)
Library Asst – 01) पदवीधर 02) ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समतुल्य पदवी
Technician – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI/NTC/NAC (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक / मेकॅनिक ग्राहक इलेक्ट्रॉनिक उपकरणे / मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिशियन/फोटोग्राफी/डिजिटल फोटोग्राफी/प्लंबर/R&AC/टर्नर/कारपेंटर/MVM/ मशीनिस्ट/वेल्डर)
Draughtsman – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI/NTC/NAC [ड्राफ्ट्समन (सिव्हिल & मेकॅनिकल)]
Fireman – A – 10वी उत्तीर्ण
Cook – 10वी उत्तीर्ण
Light Vehicle Driver ‘A’ – 01) 10वी उत्तीर्ण 02) हलके वाहन चालक परवाना 03) 03 वर्षे अनुभव
Heavy Vehicle Driver ‘A’ – 01) 10वी उत्तीर्ण 02) अवजड वाहन चालक परवाना 03) 05 वर्षे अनुभव

फी: [SC/ST/EWS/ExSM/PWD/महिला: फी नाही]

01) सायंटिस्ट/इंजिनिअर, टेक्निकल असिस्टंट आणि सायंटिफिक असिस्टंट:

*General/OBC/EWS: ₹750/-

02) इतर पदे:

*General/OBC/EWS: ₹500/-

वयोमर्यादा: 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पगार: 19,900 Rs ते 56,100 Rs ( पदानुसार वेगळवेगळ  )  

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023*

ISRO Bharti 2023 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2023

ISRO has published a notification regarding the Posts of Scientist/Engineer ‘SC’ in 2023. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is ISRO?

The Indian Space Research Organisation ( ISRO )  is the national space agency of India, headquartered in Bengaluru. It operates under the Department of Space which is directly overseen by the Prime Minister of India.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: ISRO:ICRB:02(EMC):2023

पदाचे नाव: सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’

जाहिरात तारीख: 26 मे 2023

शेवटची तारीख: 14 जून 2023

पद संख्या: 303 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स) 90
02 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(मेकॅनिकल) 163
03 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(कॉम्प्युटर सायन्स) 47
04 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स)-PRL 02
05 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(कॉम्प्युटर सायन्स)-PRL 01

पात्रता: 

सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स) – 65% गुणांसह B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(मेकॅनिकल) – 65% गुणांसह B.E/B.Tech (मेकॅनिकल)
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(कॉम्प्युटर सायन्स) – 65% गुणांसह B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स)
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स)-PRL – 65% गुणांसह B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(कॉम्प्युटर सायन्स)-PRL – 65% गुणांसह B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स)

फी: 

  • General/OBC: 250/- Rs
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

वयोमर्यादा: 14 जून 2023 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पगार:  56,100 Rs 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 


Expired:

*भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2022*

ISRO Bharti 2022 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2022

ISRO has published a notification regarding the Posts of Assistant, Junior Personal Assistant, Upper Divisional Clerk, and Stenographer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is ISRO?

The Indian Space Research Organisation ( ISRO )  is the national space agency of India, headquartered in Bengaluru. It operates under the Department of Space which is directly overseen by the Prime Minister of India.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये असिस्टंट, ज्युनियर पर्सनल असिस्टंट, उच्च श्रेणी लिपिक, स्टेनोग्राफर, असिस्टंट (स्वायत्त संस्था) आणि पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था)  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: ISRO:ICRB:02(A-JPA):2022

पदाचे नाव: असिस्टंट, ज्युनियर पर्सनल असिस्टंट, उच्च श्रेणी लिपिक, स्टेनोग्राफर, असिस्टंट (स्वायत्त संस्था) आणि पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था)

जाहिरात तारीख: 20 डिसेंबर 2022

शेवटची तारीख: 09 जानेवारी 2023

पद संख्या: 526 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 असिस्टंट 339
02 ज्युनियर पर्सनल असिस्टंट 153
03 उच्च श्रेणी लिपिक 16
04 स्टेनोग्राफर 14
05 असिस्टंट (स्वायत्त संस्था) 03
06 पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था) 01

पात्रता: 

असिस्टंट – 01)पदवीधर 60% गुणांसह 02) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
ज्युनियर पर्सनल असिस्टंट – 01) पदवीधर 60% गुणांसह किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव 02) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. 03) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
उच्च श्रेणी लिपिक – 01) पदवीधर 60% गुणांसह 02) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
स्टेनोग्राफर – 01) पदवीधर 60% गुणांसह किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव 02) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. 03) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
असिस्टंट (स्वायत्त संस्था) – 01) पदवीधर 60% गुणांसह 02) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था) – 01) पदवीधर 60% गुणांसह किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव 02) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. 03) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.

फी: 

  • General/OBC: 100/- Rs
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

वयोमर्यादा: 09 जानेवारी 2023 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पगार:  25,500 Rs ( किमान आणि भत्ते ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 


Expired:

*भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2021*

ISRO Bharti 2021 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2021

ISRO has published a notification regarding the Posts of Graduate Apprentice, Technician Apprentice & Diploma in Commercial Practice in the 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस आणि कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस आणि कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा

शेवटची तारीख: 22 जुलाई 2021

पद संख्या: 43 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 पदवीधर अप्रेंटिस 13
02 टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस 10
03 कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा 20

पात्रता: 

पदवीधर अप्रेंटिस – सिव्हिल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इंडस्ट्रियल/ फायर टेक्नोलॉजी & सेफ्टी
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – सिव्हिल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स
कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा – कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा

फी: नाही

नोकरी ठिकाण: बंगळूर

पगार:  8,000 ते 9,000 Rs (  Monthly Stipend )

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा