दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Indian Navy Bharti 2021 | भारतीय नौदल भरती 2021

Indian Navy Bharti 2021 | भारतीय नौदल भरती 2021

Indian Navy has published a notification regarding the Posts of Short Service Commission Officer (SSC) Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

भारतीय नौदल मध्ये शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)

अर्ज सुरु तारीख: 21 सप्टेंबर 2021

शेवटची तारीख: 05 ऑक्टोबर 2021

पद संख्या: 181 जागा

अ.क्र. ब्रांच /कॅडर पद संख्या
01 SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर 45
02 SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) 04
03 SSC ऑब्जर्वर 08
04 SSC पायलट 15
05 SSC लॉजिस्टिक्स एज्युकेशन ब्रांच 18
06 SSC एज्युकेशन टेक्निकल ब्रांच 18
07 SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) 27
08 SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) 34
09 नेव्हल आर्किटेक्ट 12

शैक्षणिक पात्रता:

  • एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
  • एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc.(गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स)किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
  • टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.

वयोमर्यादा: 

SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर – 02 जुलै 1997 ते 01 जानेवारी 2003 
SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) – 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001
SSC ऑब्जर्वर – 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2003 
SSC पायलट – 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2003 
SSC लॉजिस्टिक्स एज्युकेशन ब्रांच – 02 जुलै 1997 ते 01 जानेवारी 2003 
SSC एज्युकेशन टेक्निकल ब्रांच – 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001
SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) – 02 जुलै 1997 ते 01 जानेवारी 2003 
SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) – 02 जुलै 1997 ते 01 जानेवारी 2003 
नेव्हल आर्किटेक्ट – 02 जुलै 1997 ते 01 जानेवारी 2003 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: नाही 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अप्लाई ऑनलाइन: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )