दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Indian Coast Guard Bharti 2022 | भारतीय तटरक्षक दल भरती 2022

Indian Coast Guard Bharti 2022 | भारतीय तटरक्षक दल भरती 2022

Indian Coast Guard has published a notification regarding the recruitment of Engine Driver, Sarang Lascar, Store Keeper Grade-II, Civilian Mechanical Transport Driver, Fireman, ICE Fitter (Skilled), Spray Painter, MT (Fitter) MT Mechanical, Multi Tasking Staff, Sheet Metal Worker, Electrical Fitter & Labourer vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Indian Coast Guard?

The Indian Coast Guard (ICG) is maritime law enforcement and search and rescue agency of India with jurisdiction over its territorial waters including its contiguous zone and exclusive economic zone. It operates under the Ministry of Defence. ( Government of India )

भारतीय तटरक्षक दल मध्ये इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, स्टोअर कीपर ग्रेड-II, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, फायरमन, ICE फिटर (कुशल), स्प्रे पेंटर, MT (फिटर) MT मेकॅनिकल, मल्टी टास्किंग स्टाफ, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिकल फिटर आणि मजूर या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 24 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 30 दिवस )

पद संख्या: 80 जागा

पदाचे नाव: इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, स्टोअर कीपर ग्रेड-II, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, फायरमन, ICE फिटर (कुशल), स्प्रे पेंटर, MT (फिटर) MT मेकॅनिकल, मल्टी टास्किंग स्टाफ, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिकल फिटर आणि मजूर

पद क्र  पदाचे नाव पद संख्या 
01 इंजिन ड्राइव्हर 08
02 सारंग लास्कर 03
03 स्टोअर कीपर ग्रेड-II 04
04 सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर 24
05 फायरमन 06
06 ICE फिटर (स्किल्ड) 06
07 स्प्रे पेंटर 01
08 MT (फिटर) MT मेकॅनिकल 06
09 मल्टी टास्किंग स्टाफ (माळी) 03
10 मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) 10
11 मल्टी टास्किंग स्टाफ (डॅफ्ट्री) 03
12 मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर) 03
13 शीट मेटल वर्कर (सेमी स्किल्ड) 01
14 इलेक्ट्रिकल फिटर (सेमी स्किल्ड) 01
15 लेबर 01

शैक्षणिक पात्रता: 

इंजिन ड्राइव्हर – (1) 10वी उत्तीर्ण (2) इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
सारंग लास्कर – (1) 10वी उत्तीर्ण (2) सारंग प्रमाणपत्र 
स्टोअर कीपर ग्रेड-II – (1) 12वी उत्तीर्ण (2) स्टोअर्स हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव
सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – (1) 10वी उत्तीर्ण (2) अवजड व हलके वाहनचालक परवाना (3) 02 वर्षे अनुभव
फायरमन – 10वी उत्तीर्ण
ICE फिटर (स्किल्ड) – 10वी उत्तीर्ण+अप्रेंटिस पूर्ण किंवा ITI (ICE फिटर)+01 वर्ष अनुभव किंवा 04 वर्षे अनुभव 
स्प्रे पेंटर – (1) 10वी उत्तीर्ण (2) अप्रेंटिस पूर्ण
MT (फिटर) MT मेकॅनिकल – (1) 10वी उत्तीर्ण (2) ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील 02 वर्षे अनुभव
मल्टी टास्किंग स्टाफ (माळी) – (1) 10वी उत्तीर्ण (2) माळी म्हणून कोणत्याही नर्सरी मध्ये दोन वर्षांचा अनुभव
मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) – (1) 10वी उत्तीर्ण (2) ऑफिस अटेंडंट म्हणून दोन वर्षांचा अनुभव
मल्टी टास्किंग स्टाफ (डॅफ्ट्री) – (1) 10वी उत्तीर्ण (2) ऑफिस अटेंडंट म्हणून दोन वर्षांचा अनुभव
मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर) – (1) 10वी उत्तीर्ण (2) कोणत्याही फर्ममध्ये दोन वर्षे क्लीनशिपचा अनुभव
शीट मेटल वर्कर (सेमी स्किल्ड) –  (1) 10वी उत्तीर्ण/ITI (2) 03 वर्षे अनुभव
इलेक्ट्रिकल फिटर (सेमी स्किल्ड) – (1) 10वी उत्तीर्ण/ITI (2) 03 वर्षे अनुभव
लेबर – (1) 10वी उत्तीर्ण/ITI (2) 03 वर्षे अनुभव

नोकरीचे ठिकाण: चेन्नई,कराईकल,मंडपम,विशाखापट्टणम, तुतीकोरीन आणि  पुद्दुचेरी

वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे 

फी: नाही

पगार: 5,000 Rs ते 20,200 Rs ( पदानुसार वेगळ वेगळ  )

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commander, Coast Guard Region (East), Near Napier Bridge, Fort St George (PO), Chennai – 600 009

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा  ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा आणि अर्ज: 📰 पाहा( जाहिरात मध्ये अर्ज दिलेला आहे )

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )