दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Indian Army Bharti ( NCC Special Entry Scheme October 2024 ) | भारतीय सैन्य भरती 2024

Indian Army Bharti ( NCC Special Entry Scheme October 2024 ) | भारतीय सैन्य भरती 2024

Indian Army has published a notification regarding the NCC Special Entry in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

Applications are invited from unmarried male and unmarried female (including Wards of Battle Casualties of Indian Army Personnel), for grant of Short Service Commission in the Indian Army.

What is the Indian Army?

The Indian Army is the land-based branch and the largest component of the Indian Armed Forces.

भारतीय सैन्य मध्ये NCC स्पेशल एंट्री स्कीम अंतर्गत काही जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 09 जानेवारी 2024

शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2024 (03:00 PM)

कोर्स चे नाव: NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2024-56 कोर्स

एकूण पद संख्या: 55 जागा

अ. क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 NCC स्पेशल एंट्री (पुरुष) 50
02 NCC स्पेशल एंट्री (महिला) 05

शैक्षणिक पात्रता: 

NCC स्पेशल एंट्री (पुरुष) – 01) 50% गुणांसह पदवीधर 02) 02 वर्षे NCC मध्ये सेवा 03) NCC प्रमाणपत्र.
NCC स्पेशल एंट्री (महिला) – Ward of Battle Casualties of Army Personnel: 50% गुणांसह पदवीधर.

वयोमर्यादा: 19 ते 25 वर्षे ( जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यान ) 

फी: फी नाही 

अर्ज: ऑनलाइन

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.