दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp चॅनेल ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Bank of Maharashtra Bharti 2024 | बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024

Bank of Maharashtra Bharti 2024 | बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024

Bank of Maharashtra has published a notification regarding the Posts of “Deputy General Manager, Assistant General Manager, Chief Manager, Senior Manager, Manager, & Business Development Officer” in 2024. Candidates who are interested can read the notification and apply for this job.

What is the Bank of Maharashtra?

Bank of Maharashtra is an Indian public sector bank headquartered in Pune. The bank had 29 million customers across the country with 2022 branches as of March 2022. It has the largest network of branches of any nationalised bank in the state of Maharashtra.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये “डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर,चीफ मॅनेजर, सिनियर मॅनेजर, मॅनेजर आणि बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Recruitment of Officers in Scale II, III, IV, V & VI ~ Project 2024-25***

जाहिरात क्र.: AX1/ST/RP/Recruitment/2024-25

जाहिरात पब्लिश तारीख: 12 जुलै 2024

अर्ज सुरु तारीख: 11 जुलै 2024

शेवटची तारीख: 26 जुलै 2024 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पद संख्या: 195 जागा

पद क्र   पदाचे नाव    पद संख्या 
01 डेप्युटी जनरल मॅनेजर 01
02 असिस्टंट जनरल मॅनेजर 06
03 चीफ मॅनेजर 38
04 सिनियर मॅनेजर 35
05 मॅनेजर 115
06 बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर 10

शैक्षणिक पात्रता: 

डेप्युटी जनरल मॅनेजर – 01) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी. 02) ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्रे किंवा PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. 02) 12 वर्षे अनुभव
असिस्टंट जनरल मॅनेजर – 01) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी किंवा CA/CFA/CFM/CTP/B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/MBA/ICSI/पदव्युत्तर पदवी 02) 10 वर्षे अनुभव
चीफ मॅनेजर – 01) पदवीधर + ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणन./ PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. किंवा फायनान्स/इंटरनॅशनल बिझनेसमधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/CFA/MBA 02) 10 वर्षे अनुभव
सिनियर मॅनेजर – 01) 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र किंवा 60% गुणांसह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी 02) 03 वर्षे अनुभव
मॅनेजर – 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र+02 वर्षे अनुभव किंवा B.Tech /B.E. (IT/Computer Science/ Electronics and Communications/ Electronics and Tele Communications/ Electronics) + 02 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह LLB +05 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + PG पदवी (Personnel Management / Industrial Relations/ HR / HRD/ Social Work / Labour Law) +03 वर्षे अनुभव
बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर – 01) 60% गुणांसह पदवीधर 02) MBA (Marketing)/PGDBA 03) 03 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: पुणे/मुंबई

अर्ज पद्धती: ऑफलाईन

वयोमर्यादा: 35 ते 50 वर्षे

फी: 

General/OBC/EWS: 1180/- Rs

SC/ST/PWD: 118/- Rs

पगार: 64,820/- रुपये ते 1,40,500/- रुपये ( पदानुसार वेगळवेगळ ) 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: General Manager Bank Of Maharashtra, H.R.M Department, Head Office, “Lokmangal”, 1501, Shivajinagar, Pune 411 005

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा व अर्ज: 📰 पाहा 

अनुभव प्रमाणपत्र: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*
25 ते 32 वर्षे

फी: 

General/OBC/EWS: 1180/- Rs

SC/ST/PWD: 118/- Rs

पगार: 48,170/- रुपये ते 78,230/- रुपये ( पदानुसार वेगळवेगळ ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*
किंवा CA/CMA/CFA 02) 05 वर्षे अनुभव ऑफिसर स्केल II – 01) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] किंवा CA/CMA/CFA 02) 03 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

वयोमर्यादा: 31 मार्च 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 25 ते 38 वर्षे

फी: 

General/OBC/EWS: 1180/- Rs

SC/ST/PWD: 118/- Rs

पगार: 48,170/- रुपये ते 78,230/- रुपये ( पदानुसार वेगळवेगळ ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा  ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य जोखीम अधिकारी  या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: मुख्य जोखीम अधिकारी

शेवटची तारीख: 17 जून 2021

पद संख्या: 01 जागा

शैक्षणिक पात्रता: Graduate Degree

01) Professional Certificate in Financial Risk Management from Global Association of Risk Professionals

02) Professional Risk Management Certificate from PRMLA. 05 years experience

शुल्क:  1180 Rs ( Application Fee + Intimation Charges – Rs. 1,000.00/- GST – Rs.180.00/- )

नोकरी ठिकाण: पुणे (Pune )

अर्ज पद्धती: ऑफलाईन (Offline)

वयोमर्यादा: किमान 40 वर्षे आणि जास्तीत जास्त 60 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता: GENERAL MANAGER BANK OF MAHARASHTRA, H.R.M DEPARTMENT, HEAD OFFICE, “LOKMANGAL”, 1501, SHIVAJINAGAR, PUNE 411 001.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा