दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Indian Army Bharti 2024 | भारतीय सैन्याच्या रिमाउंट व्हेटर्नरी कॉर्प्स मध्ये ( SSC ऑफिसर ) पदाची भरती

Indian Army Remount Veterinary Corps Bharti 2024 | भारतीय सैन्याच्या रिमाउंट व्हेटर्नरी कॉर्प्स मध्ये SSC ऑफिसर पदाची भरती

Indian Army Remount Veterinary Corps has published a notification regarding the Posts of “SSC Veterinary Officer” Posts in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

भारतीय सैन्याच्या रिमाउंट व्हेटर्नरी कॉर्प्स मध्ये “SSC ऑफिसर” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 

जाहिरात तारीख: 23 मे 2024

शेवटची तारीख: 03 जून 2024

पदाचे नाव: SSC ऑफिसर 

पद संख्या: 15 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 SSC ऑफिसर 15

शैक्षणिक पात्रता: BVSc, BVSc & AH पदवी.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

फी: फी नाही

वयोमर्यादा: 20 मे 2024 रोजी ( 21 ते 32 वर्षे ) 

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Directorate General Remount Veterinary Services (RV-1), QMG’s Branch, Integrated Headquarters of MoD (Army), RK Puram, New Delhi- 110066

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा व अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.