CEAT Tyre Limited ( Butibori ) Nagpur Bharti 2024 | CEAT टायर लिमिटेड येथे ( 15,000 ) रुपये पगारची नोकरी
Here in this blog post, we have shared the Jobs from Nagpur city in 2024, You can get the jobs for the students who have Qualifications 10th, 12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia City, and Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters.
नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
CEAT कंपनी विषयी माहिती?
CEAT हा भारतातील आघाडीच्या टायर ब्रँडपैकी एक आहे आणि RPG GROUP ची प्रमुख कंपनी आहे. CEAT वर्षाला 165 दशलक्ष टायर्सचे उत्पादन करते आणि प्रवासी कार, दुचाकी, ट्रक आणि बस, हलकी व्यावसायिक वाहने, अर्थ-मूव्हर्स, फोर्कलिफ्ट्स, ट्रॅक्टर, ट्रेलर आणि ऑटो-रिक्षांसाठी टायर तयार करते.
CEAT Tyre Limited Nagpur has published a notification regarding the Post of Apprentice Trainee in 2024. Candidates who are interested can read the notification and Apply.
CEAT टायर लिमिटेड नागपूर मध्ये “शिकाऊ प्रशिक्षणार्थी” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 25 मे 2024
मुलाखत तारीख: 28 मे 2024 ( मंगळवार ) वेळ: सकाळी 10 ते दुपारी 4
कंपनी चे नाव: CEAT टायर लिमिटेड, नागपूर
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव |
01 | शिकाऊ प्रशिक्षणार्थी |
शैक्षणिक पात्रता: Diploma Electrical/Civil/Mechanical/B.Sc in Physics, Chemistry, Mathematics ( BE/M.Sc Completed or Pursuing not allowed )
*Diploma/B.Sc Pass out year: 2021 to 2024 appearing students
शारीरिक पात्रता:
उंची ( Height ) : Male- Minimum 152.5 cm || Female- 152.5 cm Eligibility
वजन ( Weight ) : Male- Minimum 50 Kg || Female- Minimum 45 Kg
फी: नाही
वय: 18 ते 24 वर्षे
Selection Process: निवड प्रक्रिया
- Written Test on Mobile Device
- Psychodiagnostic Test
- Personal Interview
अर्ज: ऑनलाईन
पगार / वेतन ( Stipend ):
- First Year Stipend: Rs. 15,000 per month + Bonus
- After completion of 1 Year CTC-Rs. 22000 per month + Bonus
नोकरी ठिकाण: नागपूर ( बुटीबोरी )
मुलाखतीचा पत्ता: RTM Nagpur University, Convocation Hall, Near Institute of Science, Ravindranath Tagore Marg, Civil Lines Nagpur
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज करा: पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
⚠️ Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी ( उमेदवारांनी ) कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]