दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Indian Air Force Bharti 2023 | भारतीय हवाई दल भरती 2023

Indian Air Force Bharti 2023 | भारतीय हवाई दल भरती 2023

Indian Air Force has published a notification regarding the Post of Agniveer Vayu in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

***INVITES ONLINE APPLICATIONS FROM UNMARRIED INDIAN MALE AND FEMALE CANDIDATES FOR SELECTION TEST FOR AGNIVEERVAYU INTAKE 02/2023 UNDER AGNIPATH SCHEME***

What is Indian Air Force?

The Indian Air Force (IAF) is the air arm of the Indian Armed Forces.

भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीर वायु या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 17 मार्च 2023

शेवटची तारीख: 31 मार्च 2023 (05:00 PM) 

कोर्सचे नाव: अग्निवीरवायु इनटेक 02/2023

पद संख्या: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही

 अ. क्र.  पदाचे नाव 
01 अग्निवीर वायु

शैक्षणिक पात्रता:  12वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) 50% गुणांसह किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी

वयोमर्यादा: जन्म 26 डिसेंबर 2002 ते 26 जून 2006 दरम्यान

फी: 250/- Rs

उंची/छाती पुरुष महिला
उंची 152.5 सेमी 152 से.मी.
छाती 77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

src: eh


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

Indian Air Force Bharti 2022 | भारतीय हवाई दल भरती 2022

Indian Air Force has published a notification regarding the Post of Clerk-cum-Receptionist and Driver-cum-Dispatch Rider in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Indian Air Force?

The Indian Air Force (IAF) is the air arm of the Indian Armed Forces.

भारतीय हवाई दल मध्ये लिपिक-सह-रिसेप्शनिस्ट आणि ड्रायव्हर-कम-डिस्पॅच रायडर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Station HQ ECHS Nagpur invites applications for Clerk-cum-Receptionist – 01 Post and Driver-cum-Dispatch Rider – 01 Post on purely temporary & contractual basis in ECHS Polyclinic Nagpur for FY 2022-23***

जाहिरात तारीख: 13 मे 2022

शेवटची तारीख: 27 मे 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 15 दिवसाच्या आत ) 

पदाचे नाव:

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 लिपिक-सह-रिसेप्शनिस्ट 01
02 ड्रायव्हर-कम-डिस्पॅच रायडर 01

शैक्षणिक पात्रता:  

लिपिक-सह-रिसेप्शनिस्ट – 01) Education Graduate 02) (a) Minimum Five years of Experience (b) Computer knowledge (MS Office).
लिपिक-सह-रिसेप्शनिस्ट – 01) SSC & Possess HMV driving license 02 )  Minimum Five years of Experience as driver.

वयोमर्यादा: 01 एप्रिल 2022 रोजी 40 वर्षे 

फी: नाही 

नोकरी ठिकाण: नागपूर

पगार: 20,670 Rs 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Station Commander ECHS, HQ MC (U) AF, Vayusena Nagar, Nagpur – 440007 (Maharashtra)

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

src: eh