दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

IDEMI Nagpur Bharti 2022 | इन्स्टिट्यूट फॉर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स नागपूर भरती 2022

IDEMI Nagpur Bharti 2022 | इन्स्टिट्यूट फॉर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स नागपूर भरती 2022

IDEMI Nagpur has published a notification regarding the Posts of CALIBRATION ENGINEER (AD-HOC) in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is IDEMI?

INSTITUTE FOR DESIGN OF ELECTRICAL MEASURING INSTRUMENTS (Government of India Society) (Ministry of Micro, Small & Medium Enterprises)

***REQUIRE CALIBRATION ENGINEER (AD-HOC) at NAGPUR EXTENSION CENTRE***

इन्स्टिट्यूट फॉर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स नागपूर मध्ये कॅलिब्रेशन इंजिनीअर (AD-HOC)  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 15 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 25 जानेवारी 2022

पदाचे नाव: कॅलिब्रेशन इंजिनीअर (AD-HOC)

पात्रता: Diploma in Electrical / Electronics / Instrumentation Engineering. ITI in Electrical/Electronics.

अनुभव: Minimum 02 years working experience in Electrotechnical / Process Control Instrument Calibration Laboratory. The candidate should also have marketing experience for calibration work.

फी: नाही 

अर्ज पद्धति: ऑनलाइन  ( ईमेल ) 

ईमेल ID: admi[email protected] ( या ईमेल ID वर बायो डाटा पाठवा ) 

नोकरी ठिकाण: नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा