दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Border Security Force Bharti 2022 | सीमा सुरक्षा दल भरती 2022

Border Security Force Bharti 2022 | सीमा सुरक्षा दल भरती 2022

Border Security Force has published a notification regarding the post of Constable (Tradesman) vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

सीमा सुरक्षा दल मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***RECRUITMENT FOR THE POST OF CONSTABLE (TRADESMAN) (MALE & FEMALE) IN BORDER SECURITY FORCE FOR THE YEAR 2021-22***

जाहिरात क्र: GROUPC/CT/2021

जाहिरात तारीख: 17 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 01 मार्च 2022 (11:59 PM)

पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)

पद संख्या: 2788 जागा

ट्रेड पुरुष महिला
कॉब्लर 88 03
टेलर 47 02
कुक 897 47
W/C 510 27
W/M 338 18
बार्बर 123 07
स्वीपर 617 33
कारपेंटर 13
पेंटर 03
इलेक्ट्रिशियन 04
ड्राफ्ट्समन 01
वेटर 06
माळी 04

शैक्षणिक पात्रता:  10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा 01 वर्षे अनुभवासह संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा ITI मधील संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षांचा डिप्लोमा.

अर्ज पद्धती: ऑनलाईन

फी: 

General/OBC/EWS: ₹100/-

[SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार: 21,700 ते 69,100 Rs [ पदानुसार वेगळवेगळ  ] 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्ये अर्ज दिलेला आहे )

ऑनलाइन अर्ज:  📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा