WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Gondia Anganwadi Bharti 2025 | गोंदिया अंगणवाडी मध्ये अंगणवाडी मदतनीस पदांची भरती

Gondia Anganwadi Bharti 2025 | गोंदिया अंगणवाडी भरती 2025

Child Development Project Office, Gondia has published a notification regarding the Posts of Anganwadi helpers in 2025. Candidates who are interested can read the notification and Apply.

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***कार्यालय-बाल विकास प्रकल्प अधिकारी, गोंदिया ***

जाहिरात क्र: 

जाहिरात तारीख: 19 फेब्रुवारी 2025

शेवटची तारीख: 04 मार्च 2025

पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस

पद संख्या: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता:  किमान 12 वी पास किंवा अधिक

नोकरी ठिकाण: गोंदिया

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

पगार:

वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे (विधवा उमेदवारासाठी कमाल 40 वर्ष)

फी: नाही 

अर्ज जमा करण्याचे ठिकाण: कार्यालय-बाल विकास प्रकल्प अधिकारी, ता. गोंदिया, गोंदिया

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) 

जाहिरात बघा: 📰 पाहा  ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now