WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर ( सरळसेवा ) भरती

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर भरती

GMC Chhatrapati Sambhajinagar has published a notification regarding the Posts of Group D and Equivalent Posts, Ayah, Gardener, Laboratory Attendant, Midwife, Boiler Operator, Water Carrier, Dresser, and Barber Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

What is GMC?

Government Medical College, Chhatrapati Sambhajinagar

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत गट ड आणि समतुल्य पदे, अया, माळी, प्रयोगशाळा परिचर, सुईणी, बॉयलर ऑपरेटर, वॉटर कॅरियर, ड्रेसर आणि नाई या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025

जाहिरात तारीख: 06 जून 2025

शेवटची तारीख: 24 जून 2025 (05:00 PM)

पदाचे नाव: गट ड आणि समतुल्य पदे, अया, माळी, प्रयोगशाळा परिचर, सुईणी, बॉयलर ऑपरेटर, वॉटर कॅरियर, ड्रेसर आणि नाई

पद संख्या: 357 जागा 

अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे 30+285
02 आया 02
03 माळी 07+04
04 प्रयोगशाळा परिचर 18
05 दाया 01
06 बॉयलर चालक 01
07 पाणक्या 01
08 ड्रेसर 02
09 नाभिक 06

शैक्षणिक पात्रता:  10वी उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण: छत्रपती संभाजीनगर

फी:

खुला प्रवर्ग: 1000/- Rs

मागासवर्गीय/आदुघ: 900/- Rs

वयोमर्यादा: 30 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

पगार: 15,000 Rs ते 63,200 Rs 

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now