WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

SSC CHT Bharti 2025 | SSC अंतर्गत ( कम्बाईन हिंदी ट्रान्सलेटर ) पदाची भरती

SSC CHT Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ( विविध पदांची ) भरती

SSC ( Staff Selection Commission ) has published a notification regarding the Posts of Junior Hindi Translator (JHT)/Junior Translator (JT), Senior Hindi Translator (SHT)/Senior Translator (ST) Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

What is SSC?

Staff Selection Commission is an organization under the Government of India to recruit staff for various posts in the various Ministries and Departments of the Government of India.

***Combined Hindi Translators Examination, 2025***

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ हिंदी अनुवादक (JHT)/कनिष्ठ अनुवादक (JT), वरिष्ठ हिंदी अनुवादक (SHT)/वरिष्ठ अनुवादक (ST) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: HQ-C11017/2/2025-C-1

जाहिरात तारीख: 06 जून 2025

शेवटची तारीख: 26 जून 2025 (11:00 PM)

पदाचे नाव: कनिष्ठ हिंदी अनुवादक (JHT)/कनिष्ठ अनुवादक (JT), वरिष्ठ हिंदी अनुवादक (SHT)/वरिष्ठ अनुवादक (ST)

पद संख्या: 437 जागा 

अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO) 437
02 ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (AFHQ)
03 ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर (SHT) / ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO) ज्युनियर ट्रान्सलेटर (JT)
04 सिनियर हिंदी ट्रान्सलेटर (SHT) / सिनियर ट्रान्सलेटर (ST)
05 सब-इन्स्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर) CRPF

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1, 2, 3 & 5: 01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
पद क्र.4: 01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

फी:

  • General/OBC: 100/- Rs
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

वयोमर्यादा:  01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

पगार: 35,400 Rs ते 1,12,400 Rs 

परीक्षा: 12 ऑगस्ट 2025

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now