WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

GMC Bhandara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भंडारा भरती

GMC Bhandara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भंडारा भरती 2025

GMC Bhandara has published a notification regarding the Posts of Professor, Associate Professor, Assistant Professor & Senior Resident Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भंडारा मध्ये “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 20 डिसेंबर 2025

मुलाखत तारीख: महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या मंगळवारी

पद संख्या: 65

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्राध्यापक 05
02 सहयोगी प्राध्यापक 12
03 सहाय्यक प्राध्यापक 14
04 वरिष्ठ निवासी 34

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघा 

नोकरीचे ठिकाण: भंडारा

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

मुलाखतीचा पत्ता: डीन कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भंडारा

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

ही कॉन्ट्रैक्ट बेसिस वर ( तात्पुरत्या स्वरूपात )  पद भरती आहे

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भंडारा भरती 2025

GMC Bhandara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भंडारा भरती 2025

GMC Bhandara has published a notification regarding the Posts of Assistant Professor and Senior Resident Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भंडारा मध्ये “असिस्टंट प्रोफेसर आणि वरिष्ठ निवासी” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

आर्टिकल अपडेट तारीख: 06 डिसेंबर 2025

जाहिरात तारीख: 23 नोव्हेंबर 2025

मुलाखत तारीख: महिन्याच्या प्रत्येक तिसऱ्या मंगळवारी ( 10:30 AM ते 01:00 PM ) 

पद संख्या: 48

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 असिस्टंट प्रोफेसर  14
02 वरिष्ठ निवासी 34

शैक्षणिक पात्रता: 

असिस्टंट प्रोफेसर – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB)
वरिष्ठ निवासी – एमबीबीएस पदव्युत्तर पदवी उत्र्तीर्ण (MD/MS/DNB)

नोकरीचे ठिकाण: भंडारा

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

वयोमर्यादा: 40 ते 45 वर्षे

मुलाखतीचा पत्ता: डीन कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भंडारा

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

ही कॉन्ट्रैक्ट बेसिस वर ( तात्पुरत्या स्वरूपात )  पद भरती आहे

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now