GMC Akola Bharti 2026 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला ( सरळसेवा ) भरती
GMC Akola Bharti 2026 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला भरती
GMC Akola has published a notification regarding the recruitment of Group D Posts (Peon, laboratory attendant, ward attendant, casualty department attendant, outpatient attendant, watchman, laboratory attendant, x-ray attendant, assistant cook and other ) posts. Candidates who are interested can read the notification and apply.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला या संस्थेतील गट-ड (वर्ग – ४) समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाइन (Computer Based Test) स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला अंतर्गत गट ड मधील पदे (शिपाई, प्रयोगशाळा परिचर, कक्षसेवक, अपघात विभाग सेवक, बाह्यरुग्ण सेवक, शिपाई, पहारेकरी, प्रयोगशाळा परिचर, क्ष-किरण परिचर, आया, रक्तपेढी परिचर, सहाय्यक स्वयंपाकी) या पदा करिता जागा रिक्त आहेत.
जाहिरात क्र.: जा.क्र.शावैमसरुअ/सरळसेवा/गट-ड/४०६६/२०२६
जाहिरात तारीख: 19 नोव्हेंबर 2026
शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2026
एकूण पद संख्या: 101 जागा
पदाचे नाव:
01) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला
| अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | शिपाई | 05 |
| 02 | प्रयोगशाळा परिचर | 14 |
02) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला
| अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | कक्षसेवक | 47 |
| 02 | अपघात विभाग सेवक | 06 |
| 03 | बाह्यरुग्ण सेवक | 04 |
| 04 | शिपाई | 08 |
| 05 | पहारेकरी | 04 |
| 06 | प्रयोगशाळा परिचर | 02 |
| 07 | क्ष-किरण परिचर | 02 |
| 08 | आया | 03 |
| 09 | रक्तपेढी परिचर | 02 |
| 10 | सहाय्यक स्वयंपाकी | 04 |
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 19 नोव्हेंबर 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
फी:
खुला प्रवर्ग: Rs. 1000/-
मागासवर्गीय: Rs. 900/-
पगार: Rs. 15,000 ते Rs. 47,600
अर्ज पद्धती: ऑनलाईन
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा WhatsApp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज बघा: पाहा
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: