ASRB ICAR Bharti 2026 | भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत भरती 2026
ASRB ICAR Bharti 2026 | भारतीय कृषी संशोधन परिषद भरती 2026
ASRB ICAR has published a notification regarding the Posts of Technical Assistant and Senior Technical Assistant in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
About ASRB ICAR ?
The Agricultural Scientists Recruitment Board (ASRB) conducts all India competitive examinations for ARS to recruit entry level posts.
ARS – Agriculture Research Services (ARS)
The Agricultural Scientists Recruitment Board (ASRB) will hold a Centralized Combined Examination – 2026 for recruitment to the posts of Technical Assistant (T-3) in respect of Indian Council of Agricultural Research (ICAR) Institutes and Senior Technical Assistant (T-4) in respect of KVKs of ICAR.
भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत “टेक्निकल असिस्टंट (T-3) आणि सिनियर टेक्निकल असिस्टंट (T-4)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र.: F. No. 2(2)/2025-Exam
जाहिरात तारीख: 19 नोव्हेंबर 2026
शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2026 (11:59 PM)
पदाचे नाव: टेक्निकल असिस्टंट (T-3) आणि सिनियर टेक्निकल असिस्टंट (T-4)
पद संख्या: 1393
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | टेक्निकल असिस्टंट (T-3) | 1254 |
| 02 | सिनियर टेक्निकल असिस्टंट (T-4) | 139 |
शैक्षणिक पात्रता:
| टेक्निकल असिस्टंट (T-3) – कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी-वनसंवर्धन, अन्न विज्ञान, जैवतंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, गृह विज्ञान, समुदाय विज्ञान, नैसर्गिक शेती, ग्रंथालय विज्ञान, ग्रंथालय व माहिती विज्ञान, संगणक उपयोजन (Computer Applications), संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान (IT) या विषयांत पदवी; किंवा B.V.Sc. & A.H.; B.F.Sc.; किंवा सिव्हिल, कृषी, यांत्रिक (Mechanical), विद्युत (Electrical), इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग तंत्रज्ञान (Textile Technology), फायबर प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी या क्षेत्रांतील B.E./B.Tech. पदवी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा; अथवा माहिती तंत्रज्ञान (IT), संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन अभियांत्रिकीमधील B.E./B.Tech. पदवी (निवडलेल्या कार्यात्मक गटाच्या/उपगटाच्या आवश्यकतेनुसार). |
| सिनियर टेक्निकल असिस्टंट (T-4) – कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी-वनसंवर्धन, अन्न विज्ञान, जैवतंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, गृह विज्ञान, समुदाय विज्ञान, नैसर्गिक शेती, ग्रंथालय विज्ञान, ग्रंथालय व माहिती विज्ञान, संगणक उपयोजन (Computer Applications), संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान (IT) या विषयांत पदवी; किंवा B.V.Sc. & A.H.; B.F.Sc.; किंवा सिव्हिल, कृषी, यांत्रिक (Mechanical), विद्युत (Electrical), इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग तंत्रज्ञान (Textile Technology), फायबर प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी या क्षेत्रांतील B.E./B.Tech. पदवी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा; अथवा माहिती तंत्रज्ञान (IT), संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकीमधील B.E./B.Tech. पदवी (निवडलेल्या कार्यात्मक गटाच्या/उपगटाच्या आवश्यकतेनुसार). |
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती: ऑनलाईन
वयोमर्यादा: 17 डिसेंबर 2026 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी:
GEN: Rs. 300/-
OBC/EWS:Rs. 300/-
SC/ST/ExSM/महिला/ट्रान्सजेंडर: फी नाही
पूर्व परीक्षा: फेब्रुवारी 2027
पगार: 29,200 ते 1,12,400 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
सिल्याबस बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.