Ghatanji Jobs 2022 | घाटंजी तालुक्यातील जॉब्स: 06 एप्रिल 2022
Yavatmal Private Jobs 2022 | ( यवतमाळ जिल्हातील प्राइवेट जॉब्स )
We are Sharing Private Jobs from Yavatmal, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the( Company / Institute ) owner or the recruiters.
Here we are sharing the Jobs from the Ghatanji taluka from the Yavatmal District, we are trying to provide jobs from the taluka wise also.
येथे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील नोकर्या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.
यवतमाळ , नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
Yugnirman Vijabhaj Primary Ashram School, Ghoti Tal. Ghatanji Dist. Yavatmal has published a notification regarding the Posts of Assistant Teacher 1 (Elementary) in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
Yugnirman Vijabhaj Primary Ashram School, Ghoti Tal. Ghatanji Dist. Yavatmal
जाहिरात पब्लिश तारीख: 06 एप्रिल 2022
मुलाखत तारीख: 11 एप्रिल 2022 ( 11:00 AM ते 05:00 PM ) वाजता पर्यंत
आश्रमशाळा चे नाव: युगनिर्माण विजाभज प्राथमिक आश्रमशाळा, घोटी ता. घाटंजी जि. यवतमाळ
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | सहाय्यक शिक्षक 1 (प्राथमिक) | 01 |
पात्रता: H.S.C., D.T.Ed. TET परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय – 05 वर्षे ) सूट
पगार: 29,200 Rs ते 92,300 Rs
नोकरी ठिकाण: वणी, जि. यवतमाळ
मुलाखत पत्ता: देवानंद पवार, समर्पण, प्लॉट क्र. 3, काळे-लेआऊट, आर्णी रोड, यवतमाळ
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
src: lm
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]