दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

District Court Akola Bharti 2022 | जिल्हा न्यायालय अकोला भरती 2022

District Court Akola Bharti 2022 | जिल्हा न्यायालय अकोला भरती 2022

District Court Akola has published a notification regarding the Posts Bookbinder Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.

जिल्हा न्यायालय अकोला मध्ये “पूस्तक बांधणीकार” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 08 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 25 एप्रिल 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: पूस्तक बांधणीकार

एकूण पद संख्या: 04

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
04 पूस्तक बांधणीकार 04

शैक्षणिक पात्रता:

01) माध्यमीक शालांत (S.S.C.) परीक्षा उत्तीर्ण असावा.

02) औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर तत्सम शासन मान्यता प्राप्त संस्थेमधुन पुस्तक बांधणी बाबत कोर्स उत्तीर्ण असावा.

03) उमेदवाराला पुस्तक बांधणी. बाबत तांत्रीक व व्यवसायीक माहिती असणे आवश्यक आहे.

फी: नाही 

वयोमर्यादा: 

खुल्या प्रवर्गासाठी: 18 ते 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी: 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण: अकोला

पगार: 18,000 Rs ते  56,900 Rs

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठवण्याचा पत्ता: प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.