दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Gadchiroli SRPF Bharti 2022 | राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 ( गडचिरोली ) भरती 2022

Gadchiroli SRPF 2022 | राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 (गडचिरोली) भरती 2022

Gadchiroli SRPF has published a notification regarding the Posts of Armed Police Constable (Male) in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 मध्ये “सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष)” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

What is SRPF?

State Reserve Police Force ( राज्य राखीव पोलीस बल )

***समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) या पदाची भरती  जाहिरात ***

जाहिरात क्र: आशा-1/पो.भ.गट-13/सन2019-20/2022

जाहिरात तारीख: 21 मे  2022

अर्ज सुरु तारीख: 21 मे 2022 ( 10:00 AM ) वाजता पासून 

शेवटची तारीख: 05 जून 2022 (06:00 PM) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष)

पद संख्या: 105

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01  सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) 105

शैक्षणिक पात्रता: 12 वी पास 

शारीरिक पात्रता:

उंची/छाती   पुरुष 
उंची 168 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती    न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

फी: DD OR Postal Order ( Adjutant SRPF GR. XIII ) यांच्या नावाने 

  • खुला प्रवर्ग: 450 Rs
  • मागास प्रवर्ग: 350 Rs
  • अनाथ प्रवर्ग: 350 Rs

नोकरी ठिकाण: गडचिरोली

वयोमर्यादा: 05 जून 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज स्विकारण्याचा पत्ता:

(01) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली.

(02) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल गट क्र.4 हिंगणा रोड नागपूर

(03) पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय,

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

***गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2022: पाहा***


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.