दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Gadchiroli Police Bharti 2022 | गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2022

Gadchiroli Police Bharti 2022 | गडचिरोली पोलीस भरती 2022

Gadchiroli Police has published a notification regarding the Posts of Police Constable Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

गडचिरोली पोलीस मध्ये “पोलीस शिपाई” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

*** गडचिरोली जिल्हा पोलोस शिपाई भरती सन – 2022***

जाहिरात क्र: पोअग/प्रलि/पो.भ.2019/2022

जाहिरात तारीख: 19 मे 2022

अर्ज सुरु तारीख: 21 मे 2022

शेवटची तारीख: 05 जून 2022 (06:00 PM)

पदाचे नाव: पोलीस शिपाई

पद संख्या: 136 जागा 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 पोलीस शिपाई 136

शैक्षणिक पात्रता: 12 वी पास

अन्य अहर्ता: 01) हलके वाहन चालक  02) (LMV) परवाना

शारीरिक पात्रता:

उंची/छाती   पुरुष  महिला
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी 155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती    न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

नोकरी ठिकाण: गडचिरोली

वयोमर्यादा: 05 जून 2022 रोजी 18 ते 28 वर्षे [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

फी:

  • खुला प्रवर्ग:  450/- Rs
  • मागास प्रवर्ग: 350/- Rs

पगार: 21,700 Rs ते  69,100 Rs 

अर्ज मिळण्याचे & अर्ज सादर करण्याचे ठिकाण: गडचिरोली जिल्यातील प्रत्येक उपविभागीय कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस मुख्यालय प्राणहिता.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

***राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 ( गडचिरोली ) भरती 2022: पाहा***


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.