दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Gadchiroli Police Bharti 2022 | गडचिरोली पोलीस ( अंतर्गत ) भरती 2022

Gadchiroli Police Bharti 2022 | गडचिरोली पोलीस भरती 2022

Gadchiroli Police has published a notification regarding the Post of Principal and Teachers in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

गडचिरोली पोलीस अंतर्गत मुख्याध्यापक आणि शिक्षक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***पोलीस कल्याण शाखेअंतर्गत संचालित सरस्वती विद्यालय पोलीस संकुल गडचिरोली इयत्ता 01 ते 07 वर्गकरिता पदव्युत्तर पदवीधारक शिक्षक/शिक्षिकांची तसेच मुख्याध्यापकाची मानधन तत्त्वावर आवश्यकता आहे, तरी सरस्वती विद्यालय गडचिरोली येथे मानधन तत्त्वावर मुख्याध्यापक व तीन शिक्षक/शिक्षिका यांना घेण्याकरिता जाहिरात प्रकाशित करण्यात येत आहे.***

जाहिरात तारीख: 10 जानेवारी 2022

शेवटची तारीख: जाहिरात पब्लिश झाल्यापासून 15 दिवसाच्या आत  [ 25 जानेवारी 2022 ]

पदाचे नाव: मुख्याध्यापक आणि शिक्षक 

पदाचा तपशील:

अनु क्र  विषय  मानधन 
01 Principal 15,000 Rs
02 Vice Principal 12,000 Rs
03 Social Science 6000 Rs
04 Computer/GK 6000 Rs
05 Hindi 6000 Rs

शैक्षणिक पात्रता: 

Principal – B.Sc/M.Sc. D.E.D/B.Ed (5 Years experience)
Vice Principal – B.Sc./M.Sc/M.A.D.E.D/B.Ed
Social Science – B.Sc/M.Sc. D.E.D/B.Ed
Computer/GK – B.Sc/M.Sc. D.E.D/B.Ed
Hindi –  B.A/M.A.D.E.D / B.Ed

अर्ज पद्धती: ऑनलाईन (  ईमेल )  / ऑफलाइन 

ईमेल पत्ता: [email protected] / [email protected] ( सॉफ्ट कॉपी पाठवा )

अर्ज पाठविण्याचा पत्ता: पोलीस कल्याण शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

src: lm