दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ESIC Bharti 2023 | कर्मचारी राज्य विमा महामंडळ ( महाराष्ट्र ) भरती 2023

ESIC Bharti 2023 | कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2023

ESIC has published a notification regarding the Posts of ECG Technician, Junior Radiographer, Junior Medical Lab Technologies, Medical Records Assistant, OT Assistant, Pharmacist (Allopathy), and Radiographer in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is ESIC?

Employees’ State Insurance Corporation ( ESIC ) is one of the two main statutory social security bodies under the ownership of Ministry of Labour and Employment, Government of India, the other being the Employees’ Provident Fund Organisation.

***RECRUITMENT FOR PARAMEDICAL POSTS IN MAHARASHTRA REGION***

कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये “ईसीजी तंत्रज्ञ, ज्युनियर रेडिओग्राफर, ज्युनियर मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीज, मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट, ओटी असिस्टंट, फार्मासिस्ट (अॅलोपॅथी) आणि रेडिओग्राफर” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 02 ऑक्टोबर 2023

शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2023

पदाचे नाव: ईसीजी तंत्रज्ञ, ज्युनियर रेडिओग्राफर, ज्युनियर मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीज, मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट, ओटी असिस्टंट, फार्मासिस्ट (अॅलोपॅथी) आणि रेडिओग्राफर 

पद संख्या: 71

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 ईसीजी तंत्रज्ञ 03
02 ज्युनियर रेडिओग्राफर 14
03 ज्युनियर मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीज 21
04 मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट 05
05 ओटी असिस्टंट 13
06 फार्मासिस्ट (अॅलोपॅथी) 12
07 रेडिओग्राफर  03

शैक्षणिक पात्रता: 

ईसीजी तंत्रज्ञ – 01) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण 02) ECG डिप्लोमा
ज्युनियर रेडिओग्राफर – 01) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण 02) रेडिओग्राफी डिप्लोमा
ज्युनियर मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीज – 01) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण 02) MLT
मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट – 01) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण 02) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग
ओटी असिस्टंट – 01) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण 02) O.T मध्ये एक वर्षाचा अनुभव
फार्मासिस्ट (अॅलोपॅथी) – B.Pharm किंवा 12वी उत्तीर्ण + D.Pharm
रेडिओग्राफर – 01) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण 02) रेडिओग्राफी डिप्लोमा 03) 01 वर्ष अनुभव

फी: 

General/OBC: 500/- Rs

SC/ST/PWD/ExSM/महिला: 250/- Rs

वयोमर्यादा: 30 ऑक्टोबर 2023 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

पगार: 19,900/- रुपये ते 92,300/- रुपये

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज: ऑनलाइन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप च डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.