दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Akola College of Journalism Bharti 2023 | अकोला पत्रकारिता महाविद्यालय भरती 2023

Akola College of Journalism Bharti 2023 | अकोला पत्रकारिता महाविद्यालय भरती 2023

Akola College of Journalism has published a notification regarding the Posts of Principal Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

अकोला पत्रकारिता महाविद्यालय मध्ये प्राचार्य या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 05 ऑक्टोबर 2023

शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2023 (05:00 PM) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: प्राचार्य 

एकूण पद संख्या: 01

अनु क्र  पदाचे नाव  पद संख्या
01 प्राचार्य  01

शैक्षणिक पात्रता: As per the UGC and University Norms. 

फी: ( DD ): 1000 Rs 

नोकरीचे ठिकाण: अकोला 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Secretary / President Akola College of Journalism Dr. Babasaheb Ambedkar Pratisthan, Prabodhan Nagar, National Highway No. 6, Khadki Akola – 444004. (Maharashtra).

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.