दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

CIMFR Nagpur Bharti 2023 | केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था भरती 2023

Central Institute of Mining and Fuel Research Nagpur Bharti 2023 | केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था भरती 2023

Central Institute of Mining and Fuel Research Nagpur ( CIMFR ) has published a notification regarding the Posts of Project Assistant, Project Associate I, and Project Associate II in 2023. Candidates who are interested can read the notification.

What is CIMFR?

CSIR-Central Institute of Mining and Fuel Research CSIR-CIMFR, previously known as Central Mining Research Institute and Central Fuel Research Institute, is based in Dhanbad, Jharkhand, India.

It comes under the Ministry of science and technology, Government of India.

केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था मध्ये “प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट असोसिएट I, आणि प्रोजेक्ट असोसिएट II” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: PA/010223/NU/R&A-II

जाहिरात तारीख: 14 जानेवारी 2023

मुलाखत तारीख: 01 ते 08 फेब्रुवारी 2023 ( कृपया जाहिरात बघावी ) 

पदाचे नाव: प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट असोसिएट I, आणि प्रोजेक्ट असोसिएट II

पद संख्या: 82

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रोजेक्ट असिस्टंट 45
02 प्रोजेक्ट असोसिएट I 33
03 प्रोजेक्ट असोसिएट II 04

शैक्षणिक पात्रता: Diploma in Electrical / Diploma in Mechanical / B.Sc / B.E / B.Tech / Master Degree with 65% Marks

प्रोजेक्ट असिस्टंट – इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/ यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा / बी.एस्सी किंवा रसायनशास्त्र / भूविज्ञान बी.एस्सी (H) 
प्रोजेक्ट असोसिएट I – स्थापत्य अभियांत्रिकी / मायनिंग अभियांत्रिकी / संगणक अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान / यांत्रिक अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल मध्ये बी.ई. / बी.टेक / पदव्युत्तर पदवी
प्रोजेक्ट असोसिएट II –  रसायनशास्त्र / उपयोजित रसायनशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी / मायनिंग अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक 

फी: नाही 

वयोमर्यादा: 08 फेब्रुवारी 2023 रोजी ( 21 ते 50 वर्षे ) 

नोकरी ठिकाण: नागपूर

पगार: 20,000 Rs ते 28,000 Rs

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण: CSIR -cimfr Research Center, 17/c, Telenkhedi Area, Civil Line,nagpur,maharashtra-440001.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.