दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

512 Army Base Workshop Kirkee Pune 2023 | 512 आर्मी बेस वर्कशॉप ( किरकी ) पुणे भरती

512 Army Base Workshop ( Kirkee ) Pune 2023 | 512 आर्मी बेस वर्कशॉप ( किरकी ) पुणे भरती

512 Army Base Workshop Kirkee Pune has published a notification regarding the Posts of Apprenticeship in 2023. Candidates who are interested can read the notification.

512 आर्मी बेस वर्कशॉप मध्ये “अप्रेंटिस” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 16 जानेवारी 2023

शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2023

पदाचे नाव: अप्रेंटिस

पद संख्या: 283

अ. क्र. ट्रेड पद संख्या 
***पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस***
01 इलेक्ट्रिकल 01
02 इलेक्ट्रॉनिक 01
03 मेकॅनिकल 01
***ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI)***
04 मेकॅनिक (मोटर व्हेईकल) 43
05 टर्नर 12
06 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 17
07 शीट मेटल वर्कर 04
08 इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 04
09 टूल्स & डाई मेकर (Die & Moulds) 02
10 टूल्स & डाई मेकर (Press Tools,Jigs & Fixure) 01
11 इलेक्ट्रोप्लेटर 02
12 मेकॅनिक (डिझेल) 53
13 वेल्डर (G &E) 22
14 कारपेंटर 02
15 DTMN (मेकॅनिकल) 02
16 फिटर 23
17 MMTM 01
18 COPA 27
19 पेंटर (जनरल) 13
20 मशीनिस्ट 17
21 प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर (PPO) 02
22 इलेक्ट्रिशियन 29
23 मशीनिस्ट (ग्राइंडर) 04

शैक्षणिक पात्रता: 

  • ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI): संबंधित ट्रेड मध्ये ITI
  • पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा 

फी: नाही 

वयोमर्यादा: किमान 14 वर्षे (14 वर्षांपेक्षा कमी नाही)

नोकरी ठिकाण: पुणे

परीक्षा: 27 फेब्रुवारी 2023 (08:00 AM)

पगार: 9,167/- Rs ते 11,768/- Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Visitors Room of 512 Army Base Workshop, Kirkee Pune 411003

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

जाहिरात बघा: खाली बघा 

पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस: पाहा
ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI): पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.