दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

CRPF Bharti 2024: केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये ( कॉन्स्टेबल ) पदांची भरती सुरु

Central Reserve Police Force Bharti 2024 | केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2024

Central Reserve Police Force has published a notification regarding the Post of Constable (GD) (SPORTS QUOTA) in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

What is CRPF?

The Central Reserve Police Force is a federal police organization in India under the authority of the Ministry of Home Affairs of the Government of India.

जाहिरात तारीख: 17 जानेवारी 2024

शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024

पद संख्या: 169 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू) 169

शैक्षणिक पात्रता: 

01) 10वी परीक्षा उत्तीर्ण

02) राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले/ A11 मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू

वयोमर्यादा: 15 फेब्रुवारी 2024 रोजी ( 18 ते 23+05 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] ) 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

General/OBC/EWS: 100/- Rs 

SC/ST/महिला: फी नाही

पगार: 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.