दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Central Bank of India Bharti 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ( 3,000 ) पदांची भरती

Central Bank of India Bharti 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024

Central Bank of India has published a notification regarding the Posts of apprentices in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Central Bank of India?

Central Bank of India is an Indian nationalized bank. It is under the ownership of the Ministry of Finance, Government of India, and is one of the oldest and largest nationalized commercial banks in India. 

***Human Capital Management (Recruitment & Promotion Division) Central Office***

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

आर्टिकल अपडेट तारीख: 17 मार्च 2024

जाहिरात तारीख: 23 फेब्रुवारी 2024

शेवटची तारीख: 06 मार्च 2024 27 मार्च 2024

पदाचे नाव: अप्रेंटिस

पद संख्या: 3000 जागा

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 अप्रेंटिस 3000

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

फी: 

  • General/OBC: 800/- Rs+GST
  • SC/ST/महिला: 600/- Rs+GST
  • PWD: 400/- Rs +GST 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत ( नागपूर साठी पण जागा आहेत ) 

वयोमर्यादा: 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

कालावधी: 01 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाइन

पगार: 15,000 Rs /- PM 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

मुदतवाढ: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

Expired:

* सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2023 *

Central Bank of India Bharti 2023 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2023

Central Bank of India has published a notification regarding the Posts of Officers in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Central Bank of India?

Central Bank of India is an Indian nationalized bank. It is under the ownership of the Ministry of Finance, Government of India, and is one of the oldest and largest nationalized commercial banks in India. 

***Recruitment process for selection of Officers in Specialist Category in various streams.***

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 30 ऑक्टोबर 2023

शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2023

पदाचे नाव: अधिकारी

पद संख्या: 192 जागा

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 अधिकारी 192

शैक्षणिक पात्रता:

01) पूर्ण-वेळ मास्टर्स किंवा अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी/ बी.एस्सी / एमबीए / एमसीए / MMS/ ICAI / ICWAI/ एलएलबी / एम.एस्सी

02) अनुभव

फी: 

Other Candidates – 850/- रुपये + GST

SC/ST/PWBD/Women – 175/- रुपये + GST

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 30 ते 45 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन

पगार: 36,000/- रुपये ते 1,00,350/- रुपये. ( पदानुसार वेगळवेगळ  )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज आहे )

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

Expired:

* सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2023 *

Central Bank of India Bharti 2023 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2023

Central Bank of India has published a notification regarding the Posts of Office Assistant and Faculty in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Central Bank of India?

Central Bank of India is an Indian nationalized bank. It is under the ownership of the Ministry of Finance, Government of India, and is one of the oldest and largest nationalized commercial banks in India. 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ऑफिस असिस्टंट आणि फॅकल्टी या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 30 सप्टेंबर 2023

शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2023

पदाचे नाव: ऑफिस असिस्टंट आणि फॅकल्टी

पद संख्या: 04 जागा

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 ऑफिस असिस्टंट  02
02 फॅकल्टी 02

शैक्षणिक पात्रता:

ऑफिस असिस्टंट – पदव्युत्तर पदवी उदा. MSW/ ग्रामीण विकासात एमए/ समाजशास्त्र/ मानसशास्त्रात एमए/ बीएससी (ऍग्री.)/ बीए सह बी.एड.
फॅकल्टी – पदवीधर उदा. BSW/बीए/बी.कॉम सह संगणक ज्ञान

फी: नाही 

नोकरी ठिकाण: अकोला, बुलढाणा (महाराष्ट्र)

वयोमर्यादा: 20 ते 40 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाइन

पगार: 12,000 Rs ते 20,000 Rs /- PM ( पदानुसार वेगळवेगळ  )

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Regional Manager/Chairman, Local Advisory Committee, Central Bank of India, Regional Office, “Mangesh” Mangal Karyalay, Adarsh Colony, Akola 444004

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज आहे )

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

* सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2023 *

Central Bank of India Bharti 2023 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2023

Central Bank of India has published a notification regarding the Posts of Manager Scale II (Mainstream) in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Central Bank of India?

Central Bank of India is an Indian nationalized bank. It is under the ownership of the Ministry of Finance, Government of India, and is one of the oldest and largest nationalized commercial banks in India. 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 03 जुलै 2023

शेवटची तारीख: 15 जुलै 2023

पदाचे नाव: मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम)

पद संख्या: 1000 जागा

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम) 5000

शैक्षणिक पात्रता:

01) कोणत्याही शाखेतील पदवी.

02) CAIIB

03) ऑफिसर म्हणून -03/ लिपिक म्हणून-06 वर्षे अनुभव

फी: 

  • General/OBC:₹850/-+GST
  • SC/ST/PWD/महिला:₹175/-+GST

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

वयोमर्यादा: 31 मे 2023 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन

पगार: 48,170 Rs ते 69,810 Rs /- PM ( पदानुसार वेगळवेगळ  )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

* सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2023 *

Central Bank of India Bharti 2023 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2023

Central Bank of India has published a notification regarding the Posts of apprentices in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Central Bank of India?

Central Bank of India is an Indian nationalized bank. It is under the ownership of the Ministry of Finance, Government of India, and is one of the oldest and largest nationalized commercial banks in India. 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 21 मार्च 2023

*आर्टिकल अपडेट तारीख: 15 एप्रिल 2023

शेवटची तारीख: 03 एप्रिल 2023 21 एप्रिल 2023

पदाचे नाव: अप्रेंटिस

पद संख्या: 5000 जागा

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 अप्रेंटिस 5000

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

फी: 

  • General/OBC: 800/- Rs+GST
  • SC/ST/महिला: 600/- Rs+GST
  • PWD: 400/- Rs +GST 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत ( नागपूर साठी पण जागा आहेत ) 

वयोमर्यादा: 31 जुलै 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन

पगार: 10,000 Rs ते 15,000 Rs /- PM ( पदानुसार वेगळवेगळ  )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

शुद्धिपत्रक: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

* सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2022 *

Central Bank of India Bharti 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2022

Central Bank of India has published a notification regarding the Posts of Specialist Officers in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Central Bank of India?

Central Bank of India is an Indian nationalised bank. It is under the ownership of Ministry of Finance, Government of India and is one of the oldest and largest nationalised commercial banks in India. 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विशेषज्ञ अधिकारी या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 30 सप्टेंबर 2022

शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2022 

पदाचे नाव: विशेषज्ञ अधिकारी

पद संख्या: 110 जागा

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) V 01
02 इकोनॉमिस्ट V 01
03 डाटा सायंटिस्ट IV 01
04 रिस्क मॅनेजर III 03
05 IT SOC एनालिस्ट III 01
06 IT सिक्योरिटी एनालिस्ट III 01
07 टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट) III 15
08 क्रेडिट ऑफिसर III 06
09 डाटा इंजिनिअर III 09
10 इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) III 11
11 रिस्क मॅनेजर II 18
12 लॉ ऑफिसर II 05
12 इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) II 21
14 सिक्योरिटी II 02
15 फायनांशियल एनालिस्ट II 08
16 क्रेडिट ऑफिसर II 02
17 इकोनॉमिस्ट II 02
18 सिक्योरिटी I 03

शैक्षणिक पात्रता:

इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) V – (01) कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा MCA किंवा डाटा एनालिस्ट/AI & ML/डिजिटल/इंटरनेट टेक्नोलॉजीस पदव्युत्तर पदवी/पदवी (02) 10-12 वर्षे अनुभव
इकोनॉमिस्ट V – (01) PhD (इकोनॉमिक्स/बँकिंग/कॉमर्स/इकोनॉमिक पॉलिसी/पब्लिक पॉलिसी) (02) 05 वर्षे अनुभव
डाटा सायंटिस्ट IV – (01) सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) पदव्युत्तर पदवी किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) (02) 08-10 वर्षे अनुभव
रिस्क मॅनेजर III – (01) 55% गुणांसह B.Sc(सांख्यिकी) किंवा 55% गुणांसह MBA/PGDBM (फायनान्स/बँकिंग) किंवा (सांख्यिकी/अप्लाईड मॅथ्स/ऑपरेशन रिसर्च/डेटा विज्ञान क्षेत्र). (02) 02 वर्षे अनुभव.
IT SOC एनालिस्ट III – (01) कॉम्प्युटर सायन्स/IT/ ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (02) 06 वर्षे अनुभव
IT सिक्योरिटी एनालिस्ट III – (01) कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (02) 06 वर्षे अनुभव
टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट) III – (01) सिव्हिल/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/टेक्सटाईल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (02) 03 वर्षे अनुभव
क्रेडिट ऑफिसर III – (01) CA / CFA / ACMA + 03 वर्षे अनुभव किंवा MBA (फायनान्स) + 04 वर्षे अनुभव
डाटा इंजिनिअर III – (01) सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) (02) 05 वर्षे अनुभव
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) III – (01) कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (02) 06 वर्षे अनुभव
रिस्क मॅनेजर II – (01) 55% गुणांसह B.Sc(सांख्यिकी) किंवा 55% गुणांसह MBA/PGDBM (फायनान्स/बँकिंग) किंवा (सांख्यिकी/अप्लाईड मॅथ्स/ऑपरेशन रिसर्च/डेटा विज्ञान क्षेत्र). (02) 01 वर्ष अनुभव.
लॉ ऑफिसर II – (01) LLB पदवी (02) 03 वर्षे अनुभव
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) II – (01) कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (02) 02 वर्षे अनुभव 
सिक्योरिटी II – (01) पदवीधर (02) भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा त्याहून अधिक दर्जाचे माजी कमिशन अधिकारी किमान 5 वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी.
फायनांशियल एनालिस्ट II – CA किंवा MBA (फायनान्स) + 03 वर्षे अनुभव
क्रेडिट ऑफिसर II – 60% गुणांसह पदवीधर+MBA/PGDBM(बँकिंग& फायनान्स) किंवा ICAI परीक्षा उत्तीर्ण.
इकोनॉमिस्ट II – (01) किमान द्वितीय श्रेणी अर्थशास्त्र/ अर्थमिति / ग्रामीण अर्थशास्त्रात पदवीधर पदवी (02) 03 वर्षे अनुभव
सिक्योरिटी I – (01) पदवीधर (02) भारतीय सैन्यात JCO म्हणून किमान 5 वर्षांच्या सेवेसह किंवा हवाई दल, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्सेसमधून समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी.

फी: 

General/OBC: 850Rs+GST

SC/ST/PWD: 175Rs+GST

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाइन

पगार: 36,000 Rs ते 1,00,350 Rs /- PM ( पदानुसार वेगळवेगळ  )