दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Central Bank of India Amravati Bharti 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अमरावती भरती

Central Bank of India Amravati Bharti 2022 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अमरावती भरती 2022

Central Bank of India Amravati has published a notification regarding the recruitment of Counselor vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Central Bank of India?

Central Bank of India is an Indian nationalised bank. It is under the ownership of Ministry of Finance, Government of India

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अमरावती मध्ये समुपदेशक (  In Charge of FLCC  ) या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 25 जून 2022

शेवटची तारीख: 10 जुलाई 2022 

पदाचे नाव: समुपदेशक

पद क्र  पदाचे नाव पद संख्या 
01 समुपदेशक ( In Charge of FLCC )  01

शैक्षणिक पात्रता: 

01) Graduate/ Post Graduate degree

02) 20 वर्षे अनुभव

वयोमर्यादा: 65 वर्ष पेक्ष कमी 

नोकरीचे ठिकाण: अमरावती

करार कालावधी: 01 वर्ष

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविन्याचा पत्ता: Regional Manager, central Bank of lndia, Platinum Empire Building, 1″ Floor, Cotton Market Road, Amravati -444601 (Maharashtra)

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

ऑफिसियल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: lm /  22 Jun 2022


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.