दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

सीबीएसई १० वी, १२ वीची परीक्षा सुरू; या तारखेला होणार मुख्य पेपर्स

नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही CBSE चे विद्यार्थी असाल तर तुमची परीक्षा जवळ आली आहे. यामध्ये प्रामुख्याने तुमचे पेपर्स हे 20 फेब्रुवारी पासून चालू होणार आहेत. त्याविषयी थोड्यात या बातमी मध्ये सांगितले आहे.

सीबीएसई १० वी, १२ वीची परीक्षा सुरू आजपासून 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) ची दहावी आणि बारावीची परीक्षा बुधवार, १५ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. सध्या पर्यायी विषयांचे पेपर सुरू झाले असून, मुख्य विषयाचे पेपर पुढील आठवड्यातच सुरू होतील. वेळापत्रकानुसार बारावीचे मुख्य विषय २० फेब्रुवारीपासून तर दहावीचे मुख्य विषय २७ फेब्रुवारीपासून सुरू होतील. २०१९मध्ये आलेल्या कोरोना नियमाशिवाय परीक्षा होत आहे, हे विशेष.

बुधवारी दहावीच्या विद्यार्थ्यांनी पेंटिंगचा आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी पर्यायी लाटेनंतर पहिल्यांदा बोर्डाची सामान्य इंग्रजीचा पेपर दिला. यानंतर संगीत, परीक्षा होत आहे, असे म्हणायला नृत्य व इतर विषयांचे पेपर होतील. २० हरकत नाही. २०२०मध्ये महामारीने तारखेला बारावीचा पहिला मुख्य पेपर परीक्षा प्रभावित झाली.

२०२१मध्ये सुरू होईल. नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेमुळे परीक्षाच रद्द झाली. सीबीएसईच्या १३२ शाळा असून, २०२२मध्ये परीक्षा झाली खरी पण यामध्ये दहावी आणि बारावीचे “महामारीचा प्रभाव कायम असल्याने जवळपास ३० ते ३३ हजार विद्यार्थी नियमांचे पालन करून परीक्षा द्यावी सहभागी होतील. लागली. यावेळी मात्र कुठलाही प्रभाव नसल्याने कोरोना प्रतिबंधाच्या कुठल्याही